• Mon. Nov 11th, 2024

    मुंबई लोकल रेल्वे

    • Home
    • प्रवासी फलाटावर बेशुद्धावस्थेत, मदतीऐवजी प्रवाशाला टाकले मालडब्यात, दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

    प्रवासी फलाटावर बेशुद्धावस्थेत, मदतीऐवजी प्रवाशाला टाकले मालडब्यात, दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: प्रकृती अस्वस्थतेमुळे फलाटावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या प्रवाशाला मदत करण्याऐवजी लोकलमधील मालडब्यात टाकणाऱ्या रेल्वे पोलिस नाईक आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला रेल्वे पोलिस आयुक्तालयाने निलंबित केले आहे.गोरेगाव रेल्वे…

    मुंबईची जीवनवाहिनी ४०० किमीपार, बेलापूर-सीवूड-उरण मार्गाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: देशाच्या आर्थिक राजधानीतील जलद सार्वजनिक वाहतूकसेवा म्हणजे मुंबई लोकल. या मुंबई उपनगरीय रेल्वेचा चौथा मार्ग असलेल्या बेलापूर-सीवूड-उरण (बीएसयू) लोकलला आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा…

    हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी गुड न्यूज! लोकल प्रवास होणार अधिक वेगवान, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास नव्या वर्षात अधिक वेगवान होणार आहे. हार्बर मार्गासह ट्रान्सहार्बर आणि नेरुळ-खारकोपरदरम्यान रुळांची वेगक्षमता १०५ किलोमीटर प्रतितास…

    Mumbai Local: मध्य अन् पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलास, भाऊबीजेला लोकल पूर्ण क्षमतेने

    मुंबई : दिवाळी सणाचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊबीज साजरी करण्यासाठी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून मोठा दिलासा मिळणार आहे. उद्या, बुधवारी पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य…

    मुंबईकरांसाठी मेगाब्लॉक अपडेट! रविवारी ‘या’ मार्गांवर होणार खोळंबा, जाणून घ्या वेळापत्रक

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: माटुंगा ते भायखळा रात्रकालीन आणि कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी दिवसा मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल…

    पश्चिम रेल्वेवर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, शेकडो लोकल फेऱ्या रद्द ; प्रवाशांची प्रचंड गर्दी

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: दहा दिवसांच्या ब्लॉकमुळे चर्चेत असलेल्या पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या जोडकामाला सुरुवात झाली असून आज, शनिवारी सुमारे ५०० लोकल फेऱ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या…

    Mumbai Local: मुंबईकर रविवारी घराबाहेर पडताय तर ही बातमी वाचा, मध्य व पश्चिम रेल्वेवर…

    मुंबई : माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी म्हणजे उद्या मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. यामुळे…

    Mumbai Metro: डबे १०८, खर्च ९८९ कोटी; मेट्रो ६ मार्गिकेवर इतक्या गाड्यांची तयारी सुरु

    Mumbai Metro: स्वामी समर्थनगर ते विक्रोळीदरम्यान उभारण्यात येत असलेल्या मेट्रो ६ मार्गिकेवरील १८ गाड्यांची तयारी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. यामध्ये १०८ डब्यांचा समावेश असेल. त्यावर ९८९…

    You missed