• Sat. Jun 6th, 2026

    महाविकास आघाडी

    • Home
    • MLC Election 2026 : पडद्यामागे घडामोडी, बैठकीतली इनसाईड स्टोरी, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?

    MLC Election 2026 : पडद्यामागे घडामोडी, बैठकीतली इनसाईड स्टोरी, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?

    विधान परिषदेच्या निवडणुतकीसाठी आज महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. एकूण 17 पैकी 15 जागांवर महायुतीच्या तीनही पक्षांचं एकमत झालं आहे. काँग्रेस सर्वाधिक 8 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.…

    चर्चेशिवाय निर्णय! काँग्रेस ठाकरेंवर नाराज; सुंदोपसुंदीनं राऊतांची गोची, माजी होण्याची भीती

    MLC Election: विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेना उबाठानं उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसनंदेखील या निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे.…

    ठाकरे विधान परिषदेवर जात नसतील, तर काँग्रेसला उमेदवारी द्या, सपकाळांची मागणी, मविआत रस्सीखेच

    Maharashtra Politics : मविआतील तीनही पक्षांनी समन्वय साधत अधिकची दहा मते खेचून आणल्यास त्यांचे दोन जण विधान परिषदेवर जाऊ शकतात, मात्र यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Baramati Bypolls: बारामतीवरून ‘मविआ’त फूट? शरद पवारांच्या निवासस्थानी हाय व्होल्टेज बैठक, काँग्रेसच्या भूमिकेवर लक्ष

    Baramati News: बारामती येथे उमेदवार द्यायचा किंवा कसे, याचा निर्णय काँग्रेसचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठीच घेणार असल्याचे राज्यातील इतर ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. बारामतीवरून ‘मविआ’त फूट? शरद पवारांच्या निवासस्थानी हाय व्होल्टेज बैठक(फोटो–…

    Rahuri assembly by-election : ‘स्वतःची निवडणूक गंभीरपणे घेतली असती तर बरे झाले असते’; राहुरी पोटनिवडणुकीवरून विखे पाटलांचा थोरातांना टोला

    राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा उमेदवार देण्याची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांवर जोरदार टीका केली असून, प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेमुळे…

    ‘त्या’ संस्थेसाठी मविआ सरकारच्या काळात पाणी आरक्षित? Uddhav Thackeray म्हणाले, ‘खरात प्रकरणात ‘पाणी’ कुठवर मुरलं आहे, चौकशी करा’

    रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी या सर्व प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते आज मुंबईत एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभ केला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंचं अशोक…

    Sangli News : सांगली झेडपीमध्ये 34 मतांनी गेम फिरला, महाविकास आघाडीचा झेंडा फडकला, अध्यक्ष-उपाध्यक्ष दोन्ही पदांवर कब्जा

    सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून, भाजपला हा मोठा धक्का मानला…

    Dharashiv News : ‘ईश्वरचिठ्ठी’ने मविआचा गेम फिरवला, धाराशिवच्या कळंबमध्ये निवडणुकीत ट्विस्ट, अखेर सभापती-उपसभापती महायुतीचा

    धाराशिवच्या कळंब पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलेला बघायला मिळाला. कारण या निवडणुकीत दोन्ही बाजूच्या उमेदवारांना समसमान मते मिळाली होती. यावेळी ‘ईश्वरचिठ्ठी’ काढून निकाल जाहीर करण्यात आला.…

    Rajya Sabha Election 2026 : शरद पवारांना पाठिंबा द्या, काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडचा राज्यातल्या नेत्यांना फोन, वडेट्टीवारांनी आतली बातमी सांगितली

    राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना फोन करुन…

    राज्यातील दिवसभराच्या ताज्या घडामोडी एका क्लिकवर पाहा

    Marathi Live News: महापालिकेतील सत्तास्थापनेचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या महापौरपदाच्या आरक्षणासाठी आज, गुरुवारी मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी ही सोडत असणार आहे. आरक्षण…

    You missed