Weather forecast: पावसाची नवी तारीख, ‘या’ महिन्यात वरुणराजा बरसणार, हवामान विभागाचा अंदाज
मुंबई : सप्टेंबरचे तीन आठवडे उलटून गेले असून, राज्यात पावसाची एकूण तूट ९ टक्के आहे. पैकी मध्य महाराष्ट्रात २० टक्के, तर मराठवाड्यात २४ टक्के तूट आहे. मात्र, सप्टेंबरचा अखेरचा आठवडा…
हलक्या सरींमध्ये बाप्पाचे आगमन? तर उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
मुंबई : मुंबईमध्ये सोमवारपर्यंत प्रादेशिक हवामान विभागाने यलो अॅलर्ट दिला असला तरी शनिवारी दिवसभरात मुंबईमध्ये अजिबात पाऊस पडला नाही. त्यामुळे मुंबईकर खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र रविवारी आणि सोमवारीही मुंबईत यलो…
राज्यात सरासरीहून नऊ टक्के कमी पाऊस, सर्वाधिक तुटीचे जिल्हे? जाणून घ्या…
मुंबई : पावसाळा संपण्यास केवळ १५ दिवस शिल्लक असून राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा नऊ टक्के पाऊस कमी पडला आहे. राज्यातील एकूण पाऊस समाधानकारक असला तरी पावसाचे वितरण मात्र असमान आहे.…
पेरण्यांची स्थिती खाद्यतेलांसाठी दिलासादायी; सोयाबीन, भुईमुग, तांदळ्याच्या पेरण्या ९० टक्क्यांवर
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील तेलबियांशी निगडित कृषिपेरण्या सरासरीच्या ९० ते १०० टक्के किंवा त्याहून अधिक झाल्या आहेत. त्यामध्ये तांदूळ, भुईमुग व सोयाबीन यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सध्यातरी ही स्थिती खाद्यतेलांसाठी…
विदर्भावर आभाळ कोसळलं! वीज पडून अनर्थ; सहा जणांचा मृत्यू, चंद्रपुरात पावसाचा हाहाकार
चंद्रपूर: शहरात बुधवारी दुपारी धो धो पाऊस बसरला. जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांचीच दाणादाण उडाळी. २ तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक भागात पाणी साचले असून नाले ओसंडून…
कोकणात पावसाचं थैमान, तीन जणांना नको ते धाडस भोवलं, एकानं जीव गमावला तर…
रत्नागिरी: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर खेडची जगबुडी नदी ही धोकादायक पातळीवरून वाहत आहे. दरम्यान…
अकोल्यात गावाला पुराचा वेढा; चिमुरडीची खालावली प्रकृती, रुग्णालयात पोहचण्याचे मार्ग बंद, पुढे काय घडलं?
अकोला: जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच अनेक भागात रुग्णसेवेची अवस्थाही बिकट झाल्याचे दिसून आले आहे. साधी वाहने जाऊ…
मामा-भाचा राखणीसाठी शेतात गेले; ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत झोपले, रात्री अचानक आलेल्या पुरात तरंगू लागले अन्…
अकोला: जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका सर्वाधिक अकोट आणि तेल्हारा तालुक्याला बसला आहे. या दोन्ही तालुक्यातील अनेक गावात पावसाचे पाणी शिरलं आहे. तर शेत पीकाचेही…
कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवस महत्वाचे! पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच, चिंता वाढली
कोल्हापूर: दोन वेळा महापुराचा सामना करणाऱ्या कोल्हापूरला यंदाच्या वर्षी देखील महापुराचा सामना करावा लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यापासून जोर धरलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यावर चांगलीच…
नदीत उडी घेऊन जीवन संपवण्याचा प्लॅन, पोलिसांनी फिल्डिंग रचली अन् असं केलं रेस्क्यू
ठाणे : बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील वालधुनी जकात नाक्याजवळ असलेल्या पुलावरून एका तरुणाने नदीच्या पाण्यात उडी घेतली. या घटनेची माहिती कळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव…