Breaking News Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
Himanchal Weather Update: हिमाचल प्रदेशात पावसाचं थैमान! हिमाचल प्रदेशात २० जून रोजी मान्सून दाखल झाल्यापासून मागील दोन आठवड्यांत ढगफुटी, पूर, दरडी कोसळणे यांसारख्या आपत्तींमुळे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर…
विदर्भात गारपीटीची शक्यता, नागपूरला ऑरेंज अलर्ट, राज्यात वादळी पावसाचा अंदाज
नागपूर: यंदा हिवाळ्यात थंडीपेक्षा पावसाच्या दिवसांमध्ये वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसाची हजेरी लागल्यानंतर आता महिना अखेरीस परत एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी तर शहरात वादळी पावसाचा अंदाज…
अवकाळीचा मसाला बाजारालाही फटका; लाल मिरचीचे नुकसान, टंचाई भासून दर वाढण्याची शक्यता
नवी मुंबई: या आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहेच. परंतु याचा विपरित परिणाम शहरी जनजीवनावरही होणार आहे. या पावसाने…
राज्यात अवकाळीने पीकसंकट; ‘या’ जिल्ह्यांना फटका, १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
मुंबई: राज्यात दोन दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानाचा हा आकडा आणखी…
राज्याला अवकाळी पावसाचा फटका; ९० हजार हेक्टर पिकांचे नुकसान, बळीराजा चिंतेत
पुणे: राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यात…
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका; २४ तासांत सरी बरसण्याची शक्यता, अभ्यासकांचा अंदाज
नाशिक: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यास पावसाने रविवारी झोडपून काढले. दरम्यान आज सोमवारी शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, गारपीट होण्याची शक्यता कमी…
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा; विदर्भात वादळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
Nagpur News: विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गडचिरोलीत पावसाचा जोर कायम; नद्या-नाल्यांना पूर, १९९ नागरिकांचे स्थलांतरण
गडचिरोली: जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. गडचिरोली- आरमोरी, गडचिरोली- चामोर्शी आणि आष्टी-गोंडपिपरी या…
चंद्रपुरात पावसाचे थैमान! सात दिवसात दुसऱ्यांदा पुराचा फटका; ३०० लोकांचे स्थलांतर
चंद्रपूर: हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला बुधवारी आरेंज तर गुरुवारी रेड अलर्ट जारी केला होता. गुरुवारच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यात इरई…
रायगडमधील आंबा नदी धोका पातळीवर; दुर्गम भागातील नागरिकांचे स्थलांतर, प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा
रायगड: कोकणात रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याच्या जवळ आहेत. तर आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तर…