• Sat. Sep 21st, 2024

मराठा आरक्षण बातमी

  • Home
  • सर्वपक्षीय नेते झाले बहिरे, आमची मागणी सगेसोयरे… मराठा बाधंवांच्या घोषणा, नेत्यांना घरबंदी

सर्वपक्षीय नेते झाले बहिरे, आमची मागणी सगेसोयरे… मराठा बाधंवांच्या घोषणा, नेत्यांना घरबंदी

परभणी: सर्वपक्षीय नेते झाले बहिरे, आमची मागणी सगेसोयरे अशा घोषणा देत लिमला तालुका पूर्णा येथील मराठा बांधवांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी अशा आशयाचे पोस्टर्स दाखवत घोषणाबाजी…

गिरीश महाजनला हिसका दाखवतो, त्याच्या मतदारसंघात ३४ टक्के कुणबी मराठा, जरांगेंचं ओपन चॅलेंज

धनाजी चव्हाणपरभणी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाज म्हणून विरोध संपला, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी वाशीच्या सभेतून केली आणि दीड महिन्यातच त्यांनी समाजाची फसवणूक केल्याचं सांगत निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याविरोधात मोर्चा…

मनोज जरांगे पाटलांना झुकते माप देण्याचा प्रयत्न, आठवलेंनी सरकारला घेरलं

लातूर: मराठा आरक्षणावर बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच नामांतराच्या लढ्याची आठवण करून सरकारला…

मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण सोडावं, रामदास आठवलेंचा सल्ला

सोलापूर: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अनेक महिन्यांपासून अंतरवली सराटी येथे आंदोलन करत आहेत. राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण देत असल्याचे आदेश देखील विशेष अधिवेशन घेऊन जाहीर केले आहे.…

नारायण राणेंचं जरांगेंवरील वक्तव्य वादात, मराठा समाज आक्रमक, दिला ‘असा’ इशारा

सोलापूर: भाजप नेते नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. सोलापुरातील मराठा बांधवानी नारायण राणेंचा तीव्र शब्दात…

छगन भुजबळ यांनी मराठा समाजाची ताकद पाहून विरोध करावा – महादेव साळुंखे

सांगली: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या आंदोलन सुरू आहे. मात्र, राज्य सरकार जरांगे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. जरांगे यांच्या प्रकृतीला जर…

तुम्हाला पटत नसेल तर राजीनामा द्या, अनेक नेत्याचं म्हणणं – छगन भुजबळ

अहमदनगर: सरकारमधील लोक आणि विरोधी पक्षाचे नेते भुजबळ तुम्हाला पटत नसेल तर राजीनामा द्या, असं अनेक नेते बोलतात. एका नेत्याने सांगितलं की भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला. मला त्या सर्व नेत्यांना…

राज्यात उन्माद सुरु, ओबीसींच्या घरासमोर शिवीगाळ केली जातेय – छगन भुजबळ

अहमदनगर: आज अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांजवळ संवाद साधला आहे. दरम्यान भाषणात भुजबळांनी मराठा आरक्षणावर जोरदार निशाणा साधला आहे.…

जाणून घ्या आतापर्यंत किती टक्के सर्वेक्षण झाले? वाचा सविस्तर…

पुणे: मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सुरू करण्यात आलेले मराठा तसेच खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण आज, शुक्रवारपर्यंत संपण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच पुणे, सोलापूर, मुंबई, तसेच अन्य काही जिल्ह्यांनी राज्य सरकारकडे शनिवार,…

गुन्हे तात्काळ मागे घेण्यास सांगितले असतानाही गुन्हे मागे घेतलेले नाही – जरांगे

रायगड: मराठा समाजातील सगेसोयऱ्यांची काढलेल्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, तसेच त्यांचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये कायदा पारित करावा, अन्यथा १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे…

You missed