• Sat. Sep 21st, 2024

पुणे मेट्रो

  • Home
  • रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूड! मेट्रो स्टेशनमध्ये तिकीट व्हेंडिंग मशिन, असा होणार प्रवाशांना फायदा

रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूड! मेट्रो स्टेशनमध्ये तिकीट व्हेंडिंग मशिन, असा होणार प्रवाशांना फायदा

म. टा. प्रतिनिधी, पुणे: प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वेकडून मेट्रो स्टेशन परिसरात तिकीट व्हेंडिंग मशिन बसविण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यावर रेल्वे पादचारी पुलावर जाण्याआधीच तिकीट काढता येणार आहे.…

पुणेकरांसाठी कामाची बातमी, धुलीवंदनाच्या दिवशी मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या

पुणे : महामेट्रोने धुलीवंदनाच्या दिवशी (२५ मार्च) सकाळी सहा ते दुपारी दोन दरम्यान मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मेट्रो सेवा…

Pune Underground Metro: पुणे मेट्रोसाठी ऐतिहासिक क्षण; मेट्रो धावली मुठा नदीखालून, कसा आहे मार्ग?

पुणे भूमिगत मेट्रो आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मेट्रोने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक येथून मेट्रो ट्रेनची चाचणी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरु केली. बुधवार पेठ स्थानक आणि मंडई…

Pune Metro: आईसह मुलगा मेट्रो रुळावर, मेट्रोच्या सुरक्षारक्षकामुळे वाचले दोन जीव; पुण्यातील घटना

पुणे : शिवाजीनगर न्यायालय (सिव्हिल कोर्ट) येथील उन्नत मेट्रो स्थानकावर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे तीन वर्षांचा मुलगा आणि त्याच्या आईचे प्राण वाचले. फलाट क्रमांक दोनवर खेळताना तीन…

Pune Metro : पुण्यात नेमकं चाललंय काय? वाटेतच वारंवार बंद पडतेय ‘मेट्रो’, कारण समोर

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे : शहरातील मेट्रोच्या संचलनात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी तीन वीज उपकेंद्रे (सबस्टेशन) कार्यान्वित ठेवण्याचे ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’चे (महामेट्रो) उद्दिष्ट अद्याप पूर्ण झाले नसल्याने…

पुणेकरांसाठी खूशखबर! मेट्रोचा तिसरा टप्पाही लवकरच, स्वारगेटपर्यंत मेट्रो कधी? असा असेल मार्ग

म. टा. प्रतिनिधी, पुणे : मेट्रोच्या दोन मार्गांचा विस्तार झाल्यानंतर आता पुढील मार्गाच्या विस्ताराबाबत प्रवाशांना उत्सुकता लागून राहिली आहे. वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक मार्गाचा रामवाडीपर्यंत नोव्हेंबर मध्यपर्यंत विस्तार केला…

फक्त पुणे शहरच नाही तर ग्रामीण भागातही मेट्रोची सेवा? वाहतूक कोंडी फोडण्यासाठी असा आहे प्लॅन

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील मेट्रोच्या विस्तारासह आसपासच्या औद्योगिक वसातहीदेखील मेट्रोने जोडण्याची योजना प्रस्तावित आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिलेल्या वाघोली-शिरूर आणि नाशिक फाटा-खेड (राजगुरुनगर) या…

Pune Metro: पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी ‘पुणे वन कार्ड’; तिकिटासाठी असा होणार कार्डचा फायदा

पुणे : पुणे मेट्रोचा प्रवास सुलभ व्हावा आणि प्रवाशांना तिकीट खिडकीवर उभे राहायला लागू नये, यासाठी आता ‘पुणे वन कार्ड’ हे प्रीपेड कार्ड प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आले आहे. सध्या हे…

कौतुकास्पद! पुणे मेट्रोची स्टेरिंग नारी शक्तीच्या हाती; नऊ महिलांची लोको पायलटपदी वर्णी

पुणे: स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्याला स्त्री शिक्षण चळवळीचा मोठा इतिहास आहे. ज्या पुण्यात सावित्रीमाईंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच पुण्यात आता सावित्रीच्या लेकी पुढचं पाऊल टाकत आहेत. पेठांचे पुणे आता मेट्रो…

पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला होण्याचा मान, सातारची कन्या अपूर्वा अलाटकरकडे सारथ्य

सातारा : नियोजनानुसार अपूर्वा वनाझ येथील मेट्रोत ‘मास्क ऑन की’सह सज्ज होती. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अपूर्वाने ‘मास्क ऑन की’चा वापर करत मेट्रो रूबी क्लिनिककडे…

You missed