राज्याला अवकाळी पावसाचा फटका; ९० हजार हेक्टर पिकांचे नुकसान, बळीराजा चिंतेत
पुणे: राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यात…
राज्यात पावसाचं कमबॅक, आयएमडीकडून यलो अलर्ट जारी, जाणून घ्या
Monsoon 2023 News : भारतीय हवामान विभागाच्यावतीनं २७ सप्टेंबरपर्यंतचे हवामानाचे इशारे जारी करण्यात आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
पुण्याला पावसानं झोडपलं, रस्त्यांवर जागोजागी पाणी, पुढील चार दिवसही पावसाचे, IMD चा इशारा
पुणे : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज पुण्यात पावसानं हजेरी लावली आहे. पुण्यात आज दुपारी २ च्या सुमारास शहरातील सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. शहरात ठिकठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर…
राज्यात पाच दिवस पावसाचे, IMD कडून ऑरेंजसह यलो अॅलर्ट जारी, कुठं पाऊस पडणार?
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून आगामी पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना हवामानाचे इशारे दिले आहेत. राज्यात पुढील पाच दिवसात प्रामुख्यानं कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार…
राज्यात सरासरीहून नऊ टक्के कमी पाऊस, सर्वाधिक तुटीचे जिल्हे? जाणून घ्या…
मुंबई : पावसाळा संपण्यास केवळ १५ दिवस शिल्लक असून राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा नऊ टक्के पाऊस कमी पडला आहे. राज्यातील एकूण पाऊस समाधानकारक असला तरी पावसाचे वितरण मात्र असमान आहे.…
गुड न्यूज, राज्यात पावसाचं कमबॅक होणार, पुढील चार दिवस पाऊस कुठं बरसणार, जाणून घ्या
मुंबई : भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील पावसाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाडा,…
मान्सूनचा ब्रेक, ऑगस्टमध्ये ६० टक्के तूट, गतवर्षीच्या तुलनेत ५० पट टँकर सुरु, पावसाचं कमबॅक कधी?
मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसानं उघडीप दिली आहे. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळं जून महिन्यातील तूट भरुन निघाली होती. गत ५ वर्षाच्या आकडेवारीचा विचार केला असता यंदा कमी पाऊस…
मराठवाड्यात अखेर पावसाचं कमबॅक, पुढील तीन दिवस पाऊस कसा राहणार, IMD कडून अपडेट
छत्रपती संभाजीनगर : जुलैमध्ये जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसानं ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतला होता. ऑगस्टचे पहिले तीन आठवडे कोरडे गेल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेंचं वातावरण निर्माण झालं होतं. ऑगस्ट महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं…
पेरण्यांची स्थिती खाद्यतेलांसाठी दिलासादायी; सोयाबीन, भुईमुग, तांदळ्याच्या पेरण्या ९० टक्क्यांवर
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील तेलबियांशी निगडित कृषिपेरण्या सरासरीच्या ९० ते १०० टक्के किंवा त्याहून अधिक झाल्या आहेत. त्यामध्ये तांदूळ, भुईमुग व सोयाबीन यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सध्यातरी ही स्थिती खाद्यतेलांसाठी…
महाराष्ट्रात दोन महिने पावसाची बॅटिंग की उघडीप, IMD कडून अपडेट समोर
म. टा. प्रतिनिधी, पुणे :मान्सूनच्या पूर्वार्धात (जून, जुलै) देशभरात सरासरीपेक्षा पाच टक्के पाऊस जास्त नोंदला गेला. उत्तरार्धात देशभरातील पावसाचे प्रमाण सर्वसाधारण श्रेणीत (सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के) राहणार असले, तरी…