• Sun. Sep 6th, 2026
Maharashtra Live News Today : महाराष्ट्रतील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Rahul Gandhi Statement On Late Arun Jaitley: अरुण जेटलींनी मला धमकी दिलेली; राहुल गांधींचा दावा

कृषी कायद्यांविरोधात बोलू नका, अन्यथा तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी धमकी मला दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांनी दिली होती, असा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे, तसेच गांधी यांनी वस्तुस्थितीला धरून बोलावे, असा सल्लाही भाजपकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed