• Sun. Sep 6th, 2026
Maharashtra Live News Today : महाराष्ट्रतील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Pune News : पती शरीरसंबंध ठेवण्यास सक्षम नाही, पुण्यात विवाहितेचा आरोप, कोर्ट म्हणालं…

पती शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नसल्याचा आरोप करून त्याला सोडून गेलेल्या पत्नीचा दावा पुणे कौटुंबिक न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी फेटाळला. पत्नीने दोन महिन्यांच्या आत पतीच्या घरी परत जाऊन वैवाहिक संबंध स्थापित करावेत, असा आदेश न्यायाधीश गणेश घुले यांनी दिला. ‘केवळ आरोप करणे आणि ते कायद्याच्या आधारे सिद्ध करणे या दोन बाबी भिन्न आहेत,’ असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed