पालघरमध्ये भटक्या श्वानांची दहशत, तब्बल २२ हजार जणांवर हल्ले, निर्बीजीकरण बंद असल्याने उपद्रव वाढला
म. टा. वृत्तसेवा, पालघर : पालघर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान भटक्या कुत्र्यांनी २२ हजार ७३२ लोकांवर हल्ले करून त्यांना जखमी…
पालघरमध्ये २५ एकर जागेत बनणार अत्याधुनिक मध्यवर्ती कारागृह; ६३० कोटींचा निधी मंजूर
म. टा. वृत्तसेवा, पालघर : राज्यातील विविध कारांगृहात, शिक्षा झालेल्या आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कारागृहात कैद्यांची गर्दी होत असून त्यामुळे कैद्यांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. राज्यात नवीन कारागृह…
मुंबई-अहमदाबाद महामार्ग होणार चकाचक, काँक्रिटीकरणाला प्रारंभ, गडकरींच्या भेट देताच….
म. टा. वृत्तसेवा, वसई: खड्डे आणि सततची वाहतूककोंडी यांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग सध्या चांगलाच चर्चेत आहे. या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आले असले, तरी रस्त्याच्या विविध समस्या कायम आहेत. त्यामुळे वाहनचालक हैराण…
शव ठेवण्यासाठी जागाच नाही…., तीन दिवस मृतदेह लाकडाच्या पेटीत
पालघर : जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी असलेल्या मनोर ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहामध्ये बेवारस मृतदेह ठेवण्यासाठी शवपेटी व शवागार उपलब्ध न झाल्यामुळे मृतदेह तीन दिवस चक्क लाकडाच्या पेटीत ठेवण्यात आल्याचा…
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची टँकरला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
पालघर: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या टँकरला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. पालघर जिल्ह्यातील मेंढवण खिंडीत हा भीषण अपघात घडला असून या अपघातात कारचालकसह दोघांचा…
वैतरणा नदीवर पुलाचे बांधकाम, परतताना कामगारांसोबत अनर्थ, बोट बुडाल्याने मोठी दुर्घटना, दोघे बेपत्ता
पालघर: वडोदरा द्रुतगती महामार्ग बांधकाम करणाऱ्या कामगारांना वैतरणा नदी पात्रातून घेऊन परतणारी बोट नदीपात्रात बुडून मोठी दुर्घटना घडली आहे. नदीपात्रात बुडणाऱ्या बोटीतील 22 कामगारांना वाचवण्यात यश आले असून 2 कामगार…
विकासकामांमुळे माती महागली, ऐन सणांत भट्ट्या बंद, गुजरातच्या पणत्यांनी उजळणार दिवाळी
म. टा. वृत्तसेवा, पालघर: दिवाळीत मातीच्या पणत्यांना मोठी मागणी असते. मात्र पालघर जिल्ह्यात डहाणू, पालघर, मनोर, धुकटण, वाडा, कुडूस, वसई-विरार, जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथील कुंभारांच्या भट्ट्या आता बंद पडल्या आहेत.…
मिरा-भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई,पालघरमधील ड्रग्जच्या कारखान्यावर छापा, कोट्यावधींचे एमडी जप्त
भाविक पाटील/ हुसेन मेमन, म.टा.वृत्तसेवा ,मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर मध्ये अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या अटक आरोपीच्या संपूर्ण साखळीचा तपास करत पालघर जिल्ह्याच्या मोखाड्यात अमली पदार्थांच्या सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकून कारवाई…
धर्मांतर केल्यास आदिवासींना शासकीय योजना बंद, पालघरमधील ग्रामपंचायतीचा ठराव
मुंबई -प्रतिनिधी ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही आदिवासी समाजाच्या नागरिकाने धर्मांतर केल्यास त्याला आदिवासी म्हणून मिळणाऱ्या सर्व योजना बंद करण्याचा ठराव विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. वाडा, विक्रमगडसह पालघर…
आधी फी वसुली नंतर प्रवेशबंदी; विद्यापीठाने परवानगी न दिल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले
म. टा. वृत्तसेवा जव्हार :जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यासाठी शिक्षणाची पंढरी म्हणून जव्हारमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ओळखले जाते, परंतु यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४मध्ये १७ अतिरिक्त…