राज्यात पूरसंकट गडद; मराठवाड्यापाठोपाठ नाशिकमध्येही अतिवृष्टी, पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Flood: नाशिक येथे मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आला असून, दुतोंड्या मारुतीच्या डोक्यावरून पाणी वाहत आहे. nashik rain news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) नाशिक : राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे थैमान सुरूच असल्याने…
Maharashtra Weather: राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार, मुंबईला कोणता अलर्ट? हवामान विभागाचा ताजा अंदाज
Mumbai Rain Update: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईतील तुरळक ठिकाणीही पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला…
मुंबईकरांनो गरज असेल तरच बाहेर पडा, रेड अलर्ट जारी, मुसळधार पावसाने लोकल मंदावली, रस्तेही जलमय
Mumbai Weather Update : मुंबई शहर-उपनगरासह परिसरातील ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबनाथ, बदलापूर, वाशी, पनवेल, वसई विरार, पालघर या भागातही पावसाचा जोर आहे मुंबई पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईसह ठाणे,…
मराठवाड्यावर वरुणराजाची कृपा; पुढील दोन दिवस या चार जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस बरसणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मागील २४ तासात शहरात ४१.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून शहरात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात सप्टेंबरपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ६४६ मिलीमीटर असून,…
मुंबईत बरसला, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये कधी? पावसाबाबत असा आहे IMDचा ताजा अंदाज
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गुरुवारपासून सक्रीय झालेल्या मान्सूनने कोकण विभागात शुक्रवारी दमदार उपस्थिती लावली. पावसाचा जोर वाढल्यानंतर हवामान विभागातर्फे पावसाचा इशारा अद्ययावत करण्यात आला आणि दक्षिण कोकणासह उत्तर…
Weather Forecast : मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्याला पाऊस झोडपून काढणार; कधीपर्यंत कोसळणार? असा आहे IMDचा अंदाज
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ऑगस्टमधील प्रदीर्घ खंडानंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. करपलेली पिके, जमिनीतील…
महाराष्ट्रातील या भागांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार; असा आहे हवामान खात्याचा ताजा अंदाज
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाचा अभाव, तापमानात वाढ आणि आर्द्रता यामुळे असह्य उकाड्याची जाणीव होत असताना शनिवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणामध्ये बदल जाणवला. मुंबईमध्ये कुलाबा येथे ३० मिलीमीटर,…
महाराष्ट्रात यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता; सप्टेंबरमध्ये किती पाऊस पडणार? हवामान खात्याचा अंदाज
म. टा. प्रतिनिधी, पुणे : यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) राज्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते, असे स्पष्ट संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहेत. ‘आयएमडी’तर्फे सप्टेंबरमधील…
महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याआधीच पावसाच्या सरी बरसणार? पुढील आठवडाभर असं असेल वातावरण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मान्सूनचा प्रवास आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर मंगळवारी संपूर्ण अंदमान आणि निकोबार, अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पुढे सरकला. हा पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर कधी येईल, अशी प्रतीक्षा…