• Wed. Sep 9th, 2026

Uddhav Thackeray | शिवसेना सुनावणी, नगरसेवक पद रद्द ते आरक्षण, ठाकरेंनी शिंदे, फडणवीसांवर टोलेबाजी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#uddhavthackeray #vishakharaut #shivsenahearing #eknathshinde #marathareservationउद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली…मराठा आरक्षण, पेपरफुटीपासून ते संतोष पंडित अन् पुण्यातील डीजे बंदीवर आवाज उठवणारे विद्यानंद बापटांपर्यंत ठाकरे रोखठोक बोलले तर मराठा आरक्षणावरून शिंदेंवर टोलेबाजी केली..गुलालाने दाढी लाल करुन घेणारे आता कुठे गेले? असं म्हणत शिंदेना डिवचलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed