Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#manojjarangepatil #solapur #marathaprotest #marathareservationमराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे मागील 11 दिवसांपासून अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू आहे. सोलापुरातील मराठा बांधव मंगळवारी आक्रमक झाले होते, अतिशय वर्दळीचा महामार्ग असणाऱ्या सोलापूर पुणे महामार्गावर मराठा बांधवांनी एकत्रित येत हायवे चक्का जाम करून राज्य सरकारचा निषेध केला.The issue of Maratha reservation has come to the forefront. Manoj Jarange Patil has been on a hunger strike at Antarwali Sarati for the past 11 days. On Tuesday, members of the Maratha community in Solapur took an aggressive stance; they gathered on the busy Solapur-Pune highway, staged a blockade, and protested against the state government.