• Sat. Sep 21st, 2024

नागपूर खंडपीठ

  • Home
  • तीन निकषांवर ‘डॅडी’ सुटणार? अरुण गवळीच्या सुटकेवर निर्णय घ्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश

तीन निकषांवर ‘डॅडी’ सुटणार? अरुण गवळीच्या सुटकेवर निर्णय घ्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळीने खुनाच्या आरोपात सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेत सूट मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. प्रकरणावरील सुनावणी ५ मार्च…

हजयात्रेसाठी मुंबई केंद्रच द्या; न्यायालयात याचिका, समितीला निवेदन देण्याचे यात्रेकरूंना आदेश

नागपूर: हजयात्रेला जाणाऱ्या विदर्भातील यात्रेकरूंना नागपूरऐवजी मुंबईच केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या मागणीसाठी यात्रेकरूंनी समितीला निवेदन…

उद्या अंबाझरी फुटला तर काय कराल? उच्च न्यायालयाची विचारणा, महापालिका-राज्य सरकारला झापले

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : सप्टेंबर महिन्यात शहरात आलेल्या पुरामुळे १५ हजारांहून अधिक घरे व दुकानांचे नुकसान झाले. उद्या अंबाझरी तलाव फुटला तर काय कराल? एकीकडे सरकारकडे मेट्रो, रस्ते इतर…

फिर्यादींनी प्रतिवादी केलं, मुंबई उच्च न्यायालयाची थेट राष्ट्रपतींना नोटीस

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : देशाचे राष्ट्रपती हे देशातील कोणत्याही न्यायालयाला उत्तर देण्यास बांधील नाहीत. मात्र, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलाध्यक्ष या नात्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना…

मेंढा लेखाला ग्राम पंचायतीचा दर्जा द्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या विचारांमधून भूदान व ग्रामदान चळवळ उभी झाली. याच विचारातून गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखाचा जन्म झाला. मात्र, गेल्या दहा वर्षांत राज्य सरकारने मेंढासाठी…

मराठा कुणबी कागदपत्र तपासणीसाठीची न्या. शिंदे समिती वैध, हायकोर्टानं याचिका फेटाळली, कारण…

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाज कुणबी असल्याचे दाखले शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे. या समिती स्थापनेची संपूर्ण प्रक्रिया…

You missed