• Sat. Sep 21st, 2024

ठाणे न्यूज

  • Home
  • ठाण्यात उमेदवारीचे घोडे अडले, लोकसभा प्रचाराचा धुरळा उडेना, अनिश्चिततेमुळे उमेदवारांमध्ये धाकधुक

ठाण्यात उमेदवारीचे घोडे अडले, लोकसभा प्रचाराचा धुरळा उडेना, अनिश्चिततेमुळे उमेदवारांमध्ये धाकधुक

ठाणे: लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. पुढील महिनाभरात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीमधील केवळ एका उमेदवाराची…

बेकायदा मद्यावर करडी नजर, अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून ठाणे जिल्ह्यात विशेष उपाययोजना केल्या आहेत. संशयित आणि सराईत आरोपींवर विशेष लक्ष ठेण्यात येणार असून, रात्री…

शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे धडे, वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: अल्पवयीन मुलांनी वाहने चालविणे धोकादायक असून, तो गंभीर गुन्हा आहे. मात्र, गरजेसाठी विद्यार्थांना वाहने चालवायचीच असतील, तर त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक दुचाकी हा पर्याय आहे. शून्य अपघात आणि…

लहानपणी पाहिलेलं स्वप्न अन् खडतर प्रवास, प्रसंगी विमानात सामान चढविण्याचे काम, अखेर वैमानिक होऊनच दाखवलं

ठाणे : विमान संचालन म्हणजेच वैमानिक, हे क्षेत्र तसे महिलांसाठी आता नवखे राहिलेले नाही. मात्र वैमानिक होण्याचा परवाना वारंवार हुलकावणी देत असताना प्रसंगी विमानतळावर ग्राउंड हँडलिंग, सामान चढविणे आदी काम…

संतापजनक! पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवून मुलींचे शोषण, मांत्रिकासह टोळीला अटक

म. टा. प्रतिनिधी, ठाणे: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मांत्रिक बाबासह सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीत महिलेचाही समावेश…

महेश गायकवाड यांना अखेर डिस्चार्ज, पत्नीची पहिली प्रतिक्रिया, गणपत गायकवाडांबद्दल म्हणाल्या…

ठाणे: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर महेश गायकवाड यांना डिस्चार्ज…

जमिनीचा वाद नाही, गणपत गायकवाडांच्या गोळीबारामागे राजकीय वैमनस्य? कल्याण पूर्वेत चर्चा

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामागे जमिनीच्या वादाचे तात्कालिक कारण असले तरी राजकीय वादातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. कल्याणमध्ये विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांच्यासह…

बनावट जिरे बनविणारे रॅकेट उद्ध्वस्त, लाकडाचा भुसा अन् रसायनांचा वापर करुन निर्मिती; दोघांना अटक

म. टा. प्रतिनिधी, ठाणे: जेवणात वापरण्यात येणारे जिरे बनावट तर नाही ना, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण, बडिशेपच्या कांड्या, लाकडाचा भुसा तसेच, रसायनांचा वापर करून बनावट जिरे बनवून…

सुनील तटकरे आणि भरत गोगावले एकाच व्यासपीठावर, गोगावलेंच्या नाराजीबाबत आदिती तटकरे म्हणतात….

बदलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बदलापुरात आल्या होत्या. मुंबई ते बदलापूर त्यांनी लोकलने प्रवास करत प्रवाश्याच्या अडचणी जाणून घेतल्या.बदलापुरमध्ये राष्ट्रवादी…

ऑनलाइन मिळालेल्या बँकेच्या फोन नंबरवरील चौकशी पडली महागात, ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा

म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बँकेतील मुदत ठेवीविषयी फोनवरून चौकशी करणे डोंबिवलीतील एका ज्येष्ठ व्यक्तीस चांगलेच महागात पडले. सायबर चोरांनी या व्यक्तीची सहा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली असून फसवणुकीचा हा प्रकार…

You missed