उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ठाकरे गटाच्या वसंत मोरेंवर घणाघात
Ajit Pawar On Vasant More : एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तोडफोड करत असाल तर ते बरोबर नाही. स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्ननात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कोणी करत असेल तर त्याची…
गांभीर्याने यावेळेस घड्याळ चिन्हाला मतदारांपर्यंत पोहोचवा, अजित पवारांचे आवाहन
पुणे: महादेव जानकर हे भाजपला पाठींबा देणारे उमेदवार होते. हे जर खडकवासला मतदारसंघात माहिती असतं तर लाखांचा फरक मतांमध्ये पडला असता, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.…
गुजराती हंटर वाजला की… कोल्हेंनी अजितदादांना डिवचलं, ‘सेलिब्रेटी’चा बदला घेतला
पुणे: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिरूर लोकसभा जिंकण्यासाठी त्यांनी विरोधक नाही तर थेट चॅलेंज देणारे अजित पवार यांना धारेवर धरलं आहे. एक दोन नाही…
अजित पवारांची चूक फडणवीसांनी सावरली, नंतर दादांनी हात जोडत मानले आभार, नेमकं काय घडलं?
पुणे: पुण्यात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यात बारामती येथील नमो रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे उद्घाटन कार्यक्रम हवेली तालुक्यातील तुळापूर येथे सुरू आहे. यावेळी…
वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची सभा, लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता
पुणे: आंबेगाव तालुका हा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर या मतदारसंघाला महत्व प्राप्त झाले आहे. या मतदारसंघात काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सभा घेत वळसे…
फालतू प्रश्न विचारू नका, पत्रकाराला झापले, शरद पवार का चिडले?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर…
सासवांचे दिवस गेले, आता सुनांचे दिवस पण तुम्ही घड्याळ दाबलं तर… अजित पवारांची फटकेबाजी
इंदापूर: प्रत्येकाचा काळ असतो…चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनेचे येतातच. का नाही येत…? आता चार दिवस सासवांचे गेले आहेत. आता सुनांचे दिवस आले आहेत.. अर्थात तुम्ही बटन दाबलं…
महाराष्ट्र सर्वधर्म समभाव पाळणारं राज्य – अजित पवार
नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी स्पष्ट भाषेत वक्तव्य केले होते की, अजित पवार नेहमी घातच करतात.…
महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं लावलंय, जितेंद्र आव्हाड नार्वेकरांवर भडकले
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या गटातील आमदारांना खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अपात्र ठरवण्याच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले आहे. अजित…
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवायचे आहे, कारण त्यांच्याकडे व्हिजन आहे – अजित पवार
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांना निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष दोन्ही दिले. त्यानंतर आज पुण्यातील बालेवाडी येथे राष्ट्रवादी युवक मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित…