• Sat. Sep 12th, 2026

akola news

  • Home
  • अनिष्ट रुढी आणि परंपरा झुगारल्या, अकोल्यातील विधवा, घटस्फोटित महिलांनी केली वडपूजा

अनिष्ट रुढी आणि परंपरा झुगारल्या, अकोल्यातील विधवा, घटस्फोटित महिलांनी केली वडपूजा

अकोला : समाजातील अनिष्ट रुढी आणि परंपरांना झुगारत अकोला शहरातील विधवा आणि घटस्फोटित महिलांनी वटपौर्णिमा साजरी करत वडाच्या झाडाचे पूजन केले. यावेळी वडपूजन करताना अनेक महिला भावूक झाल्या होत्या. तर…

रेल्वेत चढताना खाली पडला, अनर्थ घडणार इतक्यात RPF जवान धावला, थरार सीसीटीव्हीत कैद

अकोला : अकोला रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन पकडणं एका व्यक्तीच्या चांगलंच अलगट आलं असतं. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म एकवर एक व्यक्ती चालत्या नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी त्याचा…

पतीचं निधन, सासरच्यांनी साथ सोडली, कष्टाने लेकाला पोलीस अधिकारी केलं; प्रेरणादायी गोष्ट

अकोला : आधीच परिस्थिती हलाखीची, त्यात शेतात राबूनही जेमतेम कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. अचानक पतीचं दुर्दैवी निधन झालं, पण आता जीवनाच्या या संघर्षात रडायचं नाही, लढायचं अन् जग जिंकायचं जणू…

वडिलांकडून आईला मारहाण,सोडवण्यासाठी गेलेल्या लेकावरही हात उचलला;मुलाच्या हातून भयंकर कृत्य

अकोला : दारुड्या वडिलांकडून आईला आणि लहान भावाला रोज मारहाण होत होती. संतप्त मुलाने डोक्यात दगड घालून वडिलांना ठार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलीस…

पंडित प्रदीप मिश्रांची कथा ऐकून घरी परतताना घात, आईच्या डोळ्यादेखत लेकानं जीव सोडला

अकोला: जेसीबीने दुचाकीला उडवल्याने दुचाकीवर स्वार असलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर त्याची आई जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना अकोला-पातूर रस्त्यावर घटना घडली असून जेसीबी चालकावर…

महिलांवर नजर ठेवायच्या, संधी मिळताच कार्यक्रम करायच्या, पोलिसांना संशय आला, सापळा रचून…

अकोला : अकोला- पातूर महामार्गावरील म्हैसपुर इथे ५ मे पासून ‘पंडित प्रदीप मिश्रा’ यांच्या शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला. येत्या ११ मे पर्यंत ही कथा चालणार आहे. या कथेत महिलांची मोठी…

सत्यपाल महाराजांकडून चुलीवरच्या बाबाची पोलखोल, सेम टू सेम कृती;लोकहो बाबा-बुवांना भुलू नका

अकोला : आपल्या देशात कुठे ना कुठे बुवा बाबा आपले चमत्कार दाखवतच असतात. कुणी रुद्राक्ष देणारा महाराज असतो, तर कोणी बेलपत्री वाहिल्यास चांगल्या गुणांनी पास होऊन जाणार असा दावा करणारा…

अकोल्यात आरती सुरु असताना झाड कोसळलं; शेडखाली ५० लोक दबले, ४ मरण पावल्याची भीती

अक्षय गवळी, अकोला : अकोला जिल्ह्यात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान बाळापूर तालुक्यात असलेल्या पारस गावात बाबूजी महाराज संस्थानामध्ये सायंकाळीची आरती सुरू असताना मंदिराच्या परिसरात असलेल्या टिनाच्या…

बायकोच्या उपचराचे पैसे दिले नाही, नवऱ्याची सटकली, मेहुण्यांवर वार, अन् मग

अकोला: नवऱ्याने बायकोच्या दोन सख्ख्या मावस भावांवर चाकुने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर झाला असून जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…

मजूर जेवण करायला बसले, अचानक मोठा स्फोट झाला, जाऊन पाहतात तर सहकारी रक्ताच्या थारोळ्यात

अकोला: अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील बेलूरा ते तांदळी फाट्यावर असलेल्या बंदूकवाला फटाका केंद्र या फटाका फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये गोदामातील फटाके जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक…

You missed