बच्चू कडू दिसताच महिलांचा घेराव, भाऊंचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन; नेमकं काय घडलं?
अकोला : अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई प्रश्नावर महिला आक्रमक होताना दिसत आहे. अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू दिसताच महिलांनी त्यांना घेराव घातला. अकोल्यातल्या ग्राम पाळोदी गावात एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी बच्चू…
मोठी बातमी : अकोला पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून रद्द
अकोला : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केली आहे, न्यायालयाने ही पोटनिवडणूक रद्द ठरवली आहे. मंगळवारी यावर सुनावणी करताना अकोला (पश्चिम) निवडणुकीवर…
महापालिकेचा मनमानी कारभार, ‘वंचित’कडून ३० हजार पाणीबिलांची ‘होळी’
म. टा. वृत्तसेवा, अकोला : महापालिकेने शहरवासीयांना दिलेल्या ३० हजार पाणीपट्टी देयकांची रविवारी वंचित बहुजन आघाडीकडून होळी करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ यांच्याहस्ते सिव्हील लाइन्स चौकात सायंकाळी ही…
आजी-माजी आमदाराच्या मध्ये बसण्याची धडपड, काँग्रेस पदाधिकाऱ्याचा मजेशीर व्हिडिओ
अकोला : आजी आणि माजी आमदाराच्या मध्ये बसण्यासाठी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने धडपड केल्याचा मजेशीर प्रकार पाहायला मिळाला. मंचावर समोरच्या रांगेत बसलेल्या दोघांच्या मध्ये जागा मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्याचे प्रयत्न सुरु होते. अकोल्यात…
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, ‘या’ बाजार समितीत मिळतोय कापसाला उच्चांकी दर
म. टा. वृत्तसेवा, अकोला : हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी होत असल्याने चिंता व्यक्त होत असताना अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत ८ हजार २०० रुपयांचा दर मिळाला आहे. हा भाव…
मित्रपक्षांना सोबत घ्यायचं ठेचून काढायचं, आम्हालाही भाजपचा असाच अनुभव : बच्चू कडू
अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी भाजपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. महादेव जानकरांनंतर आता बच्चू कडूही भाजपवर नाराज असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भाजप मित्रांना वापरून…
बहिणीला बारावी परीक्षेत कॉपी पुरवायचा चंग, तोतया पोलीस झालेल्या भावाचे सॅल्यूटने फुटले बिंग
अकोला : बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने विविध उपाय योजनांची अंमलबजावणी केली आहे. तरीही बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉपी पुरवण्यासाठी अजब शक्कल लढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्रावर…
मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका, विष प्रयोगाची शक्यता, त्यांनी काळजी घ्यावी : प्रकाश आंबेडकर
अकोला: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. असा…
मराठा आंदोलनावेळी अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तास गैरहजर, एपीआय मनोज लांडगे निलंबित
अकोला : अकोला पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मराठा आंदोलनावेळी अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तात गैरहजर असलेल्या एपीआय मनोज दशरथ लांडगे यांच्यावर गैरवर्तणुकीचा ठपका ठेवण्यात…
बालपणीच्या मित्रांनी एक एकरात फुलवली शेती; पपईच्या लागवडीनं बदललं दोघाचं भविष्य, लाखोंची कमाई
अक्षय गवळीअकोला: सद्यस्थित अधिकतर नागरिक हे शेतीवरच अवलंबून आहे. कित्येक जण अजूनही पारंपरिक पद्धतीनं शेती करत आहेत. मात्र हवं तसं उत्पन्न त्यातून भेटत नाही. त्यामुळे बदलत्या काळात पाहिजे तसा बदल…