• Sun. Sep 22nd, 2024

पुणे बातम्या

  • Home
  • अवैध दारु विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्कचा सर्जिकल स्ट्राइक, आठ दिवसात २४२ जणांना बेड्या

अवैध दारु विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्कचा सर्जिकल स्ट्राइक, आठ दिवसात २४२ जणांना बेड्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने सप्ताहांतंर्गत पुणे जिल्ह्यात घेतलेल्या अवैध दारु विक्रीप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने २८४ गुन्हे नोंदवून त्यातील २४२ आरोपींना अटक केली आहे. तसेच…

म्हाडाला हवीय नव्या घरांच्या उभारणीसाठी जमीन, महसूलकडे ७० हेक्टर जागेची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) परवडणारी घरे बांधण्यासाठी पुण्यात जागा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे म्हाडा नव्या जागांच्या शोधात असून, पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर…

पुण्यासाठी अजूनही स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस नाहीच; देशात एकूण किती गाड्या? आकडेवारी समोर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका दिवशी नऊ ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला झेंडा दाखविल्यानंतर देशातील विविध मार्गांवर एकूण ३४ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत; पण त्यापैकी…

व्यायामाला जाणाऱ्या धडाकेबाज हवालदाराला टेम्पोने उडवलं, सीसीटीव्ही फूटेजमुळे घातपाताचा संशय

पुणे : यवत पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार संदीप जगन्नाथ कदम (वय ४३, रा. बारामती मूळगाव – लासुर्णे ता. इंदापूर) हे पायी जात असताना एका टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये…

पुणेकरांसाठी गुड न्यूज, संततधार ठरली गेमचेंजर, खडकवासला प्रकल्पाविषयी नवी अपडेट

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहर आणि खडकवासला धरण परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. पानशेत, वरसगाव तसेच मुळशी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली…

पुणे जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस…! उभी पिके भुईसपाट, आठ ते दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस

पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. आंबेगाव तालुक्यातील काठापूर गाव आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे ओढ्यांना पूर आला तसेच शेती पिकांचे, शेतीच्या बांधांचे मोठ्या…

जुनी पेन्शन हक्कासाठी कर्मचारी पुन्हा आक्रमक होणार, महराष्ट्रात राज्याच्या वतीने अधिवेशन पार पडले

पुणे : जुनी पेन्शन हक्कासाठी राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच मोठ आंदोलन झाले होते. महाराष्ट्रातल्या अत्यावश्यक सेवा वगळता सगळे सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. तब्बल पाच दिवस आंदोलन सुरू होत आणि सरकारी…

Pune Crime: नशेत बायकोविषयी वाईट-साईट बोलला, जीवलग मित्रानेच दोस्ताचा काटा काढला; कसा घडला गुन्हा?

म.टा.प्रतिनिधी, पुणे : दारू पित असताना तरुणाने मित्राच्या पत्नीबाबत अश्लील भाषा वापरली. त्याचा राग आल्याने मित्राने साथीदारासह तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. जखमी झालेल्या तरुणाला नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावरून महामार्गावर…

मुस्लिम बांधवांनी पुण्यात दिला ‘भाईचारा’चा संदेश, एक ऑक्टोबरला ईद ए मिलादनिमित्ताने मिरवणूक

म. टा. प्रतिनिधी, पुणेएकीकडे हिंदू बांधवाच्या विघ्नहर्ता गणरायाचे विसर्जन आणि दुसरीकडे, इस्लाम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर यांची जयंती ही येत्या २८ सप्टेंबर या एकाच दिवशी येत आहे. दोन्ही समाजाच्या वतीने…

पुण्याचा कारभारी कोण? अजित पवार-चंद्रकांत पाटील सरसावले पण प्रशासनासमोर वेगळीच अडचण

Pune News : अजित पवार आणि त्यांचे ८ सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर पुण्यातील समीकरणं बदलली आहेत. पुण्याचे कारभारी कोण असा प्रश्न यानिमित्तानं उभा राहिला आहे. अजितदादांंचं…

You missed