• Sat. Sep 21st, 2024

पुणे बातम्या

  • Home
  • धांगडधिंगा घालणाऱ्या पबवर कारवाईचा हंटर, मेहरबानी दाखवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही खरमरीत इशारा

धांगडधिंगा घालणाऱ्या पबवर कारवाईचा हंटर, मेहरबानी दाखवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही खरमरीत इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पोलिसांच्या नियमावलीचे उल्लंघन करून पहाटेपर्यंत ‘मद्यधुंद’ धांगडधिंगा घालणाऱ्या हॉटेल आणि पबवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून, त्यांच्यावर मेहेरबानी दाखविणाऱ्या स्थानिक पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचीही गय…

खून झाला, मात्र सांगाडे निघाले दुसऱ्याचेच; लोणावळ्यातील बहुचर्चित दुहेरी हत्याकांडाचे गूढ काय?

म. टा. प्रतिनिधी, पुणे: लोणावळा शहरात अंडाभुर्जीच्या गाडीच्या भाड्यावरून झालेल्या भांडणातून घडलेल्या कथित दुहेरी हत्याकांडातील तेरा आरोपींची वडगाव मावळ न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्याने पोलिसांवर नामुष्की ओढावली आहे. या गुन्ह्याच्या…

पुण्यात संतापजनक प्रकार; ससून रुग्णालयात उंदीर चावून एका रुग्णाचा मृत्यू

पुणे(आदित्य भवार): ससून रुग्णालयाचा लापरवा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. एका रुग्णाला उंदीर चावून त्याचा मृत्यू झाला धक्कादायक आणि संतापजनक प्रकार झाला असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यासोबत ससून…

तिकीट कापल्याची नाराजी विसरले, मुरली अण्णांना पूर्ण ताकद, मुळीक म्हणाले-कमळ हाच उमेदवार!

आदित्य भवार, पुणे : ‘अन्य पक्षांप्रमाणे आमच्या पक्षातील निवडणुकीत उमेदवारीसाठी स्पर्धा, चुरस असते. पक्षाची उमेदवारी फक्त एकालाच मिळते. पण भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठीही चुरस असते. पण उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर…

ग्राहकांना आजपासून वीजदरवाढीचा शॉक, लघुदाब घरगुती ग्राहकांच्या वीजदरात वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे : उन्हाची काहिली वाढत असतानाच, आजपासून (एक एप्रिल) राज्यातील ‘महावितरण’च्या सर्व वीजग्राहकांना वीजदरवाढीचा ‘शॉक’ सहन करावा लागणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार,…

पीएमपीला पुणेकरांची पसंती, प्रवासी संख्या दीड कोटींनी वाढली, तिकीट विक्रीतून ६११ कोटींचे उत्पन्न

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत दीड कोटींनी वाढ झाली आहे. तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात साधारण ७८ कोटी रुपयांनी वाढ…

मराठा समन्वयकांच्या बैठकीत एकमत होईना, वसंत मोरे तडकाफडकी बाहेर

पुणे : लोकसभा निवडणुकीत मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे अनेक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. तशी तयारीही सुरू झाली आहे. एक मतदारसंघात ५०० उमेदवार देऊन निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यास…

सततच्या खोदकामांमुळे पुणेकरांना मनःस्ताप, डांबरीकरण झालेले रस्ते पुन्हा खोदले, नागरिकांची अडचण

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहिन्यांसाठी लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कर्वे रस्ता यांसह शहराच्या बहुतेक सगळ्याच भागांत खोदकाम सुरू असल्याने नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.…

पुणेकरांसाठी कामाची बातमी, धुलीवंदनाच्या दिवशी मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या

पुणे : महामेट्रोने धुलीवंदनाच्या दिवशी (२५ मार्च) सकाळी सहा ते दुपारी दोन दरम्यान मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मेट्रो सेवा…

ऐन निवडणुकीत पुणे पोलिसांचा दणका, सावकार नानासाहेब गायकवाडसह टोळीविरुद्ध मोक्का

पुणे : पुण्यातील कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध तिसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. मध्यंतरी फरार असणारा क्रूरकर्मा नानासाहेब गायकवाड याच्यावर पुणे व पिंपरी…

You missed