• Mon. Nov 25th, 2024

    उद्धव ठाकरे

    • Home
    • कोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या

    कोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पनवेलमध्ये एका कार्यक्रमात मावळमधील उमेदवार थेट जाहीर करून टाकला. शिवसेनेकडून मावळमधून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेले संजोग वाघेरे कोण जाणून…

    काँग्रेसमधून कोणी समोर येत नसेल तर मी लढेन, नांदेडमध्ये ठाकरेंच्या वाघाची डरकाळी

    नांदेड: महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. जागा वाटपावरून अद्याप चर्चा सुरुच आहे. काँग्रेसचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये काँग्रेसकडून उमेदवार कोण राहणार याबाबत अद्याप ही अस्पष्टता आहे.…

    वंचित आणि मविआच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आवाहन

    मुंबई: वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीशी युती झालेली नाही त्यामुळे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकांना उपस्थित राहू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मविआशी पूर्ण…

    ‘मावळ’साठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी; भाजपशी लढत, उद्धव ठाकरेंनी कंबर कसली

    म. टा. वृत्तसेवा, पनवेल: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात उद्धव…

    नाशिकमध्ये खांदेपालट, गद्दारांना धडा शिकवून आपला उमेदवार निवडून आणा : उद्धव ठाकरे

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना ठाकरे गटात नाशिकमध्ये खांदेपालट केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी या पदाधिकाऱ्यांना ‘मातोश्री’वर पाचारण करीत त्यांच्याशी नाशिक लोकसभेबाबत चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत गद्दारांना…

    ठाकरे गटाची युवासेना कार्यकारिणी जाहीर, दोन खासदारांच्या कन्यांसह १२ जणांची वर्णी

    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची युवासेना कार्यकारिणी जाहीर झाली आहे. सदस्यांमध्ये १२ जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये ठाण्याचे खासदार राजन विचारे, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत…

    ठाकरे गटाची राजकीय फील्डिंग, अजितदादा गटाला धक्का, सिन्नर बाजार समितीत आमदार कोकाटेंना झटका

    सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्का बसला. सभापतिपदी वाजे गटाचे शशिकांत गाडे विराजमान झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या वाजे यांनी लावलेल्या राजकीय फिल्डिंगमुळे अजित…

    मलंगगड यात्रेत निष्ठेचा प्रसाद, पोलिसांकडून ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांना नोटीस, प्रकरण काय?

    कल्याण : माघ पौर्णिमेला श्री मलंगगड यात्रा उत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडावर आरती करण्यात आली. यावेळी जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या.मात्र या…

    लोकसभेला पराभव, मतदारसंघात बॅनर, हातून गेलेलं दादर; जोशी सर न् मातोश्रीतला दुरावा कसा वाढला?

    मुंबई: शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशींचं आज पहाटेच्या सुमारास निधन झालं. हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, लोकसभेचे सभापती असा चढता…

    मुंबईत ठाकरेंचे चार उमेदवार ठरल्याची चर्चा, माजी राज्यसभा सदस्यासह खासदारपुत्राला तिकीट?

    मुंबई : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपही आता अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबईतील लोकसभेच्या चार जागा लढण्याबाबत आग्रही…