• Sat. Sep 21st, 2024

उद्धव ठाकरे

  • Home
  • ठाकरेंनी भाजपकडून जी जागा २०१९ ला मागून घेतली, तिथे नोटापेक्षाही कमी मतं मिळाली

ठाकरेंनी भाजपकडून जी जागा २०१९ ला मागून घेतली, तिथे नोटापेक्षाही कमी मतं मिळाली

सांगली : सांगलीतल्या काँग्रेस नेत्यांनी जो बंडाचा झेंडा फडकवलाय त्यात एकच मुद्दा समोर मांडला जातोय तो म्हणजे जिथे ज्या पक्षाचं कसलंही संघटन नाही, जिथे त्यांचं डिपॉझिट जप्त झालंय ती लोकसभेची…

उमेदवार तुमचा चिन्हं आमचं, काँग्रेसच्या तिकिटावर पियुष गोयल यांना भिडा, घोसाळकरांना प्रस्ताव

मुंबई : महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उत्तर मुंबई लोकसभेची जागा काँग्रेस लढवणार असल्याचे जाहीर होताच पक्ष ‘कामाला’ लागला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचे संभाव्य…

सांगली ठाकरेंना जाताच कदम-पाटील नॉट रिचेबल, जत पॅटर्नच्या वाटेने जाण्याचं समर्थकांचं मत

सांगली : लोकसभेची सांगलीची जागा काँग्रेसच्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा ठेवून जागावाटपाकडे डोळे लावून बसलेल्या सांगली जिल्हा काँग्रेसचा मोठा अपेक्षाभंग झाल्याचे चित्र आहे. ही जागा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करण्यात पुढाकार…

सूर्यग्रहण, अमावस्या आणि मोदींची सभा, देशात पहिल्यांदाच विचित्र योग; ठाकरेंचा जोरदार पलटवार

मुंबई: महाविकास आघाडीचं बहुप्रतिक्षित जागावाटप अखेर जाहीर झालं आहे. यामध्ये काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १०, तर शिवसेना (ठाकरे गट) २१ जागा लढवणार आहेत. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे…

गुढीपाडव्याचं प्रसन्न वातावरण, आमचे नानाभाऊ मान डोलावतायत, संजय राऊतांचे नाना पटोलेंना चिमटे

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत मंचावर उपस्थित…

महातिढा सुटला, सांगली ठाकरेंना, तर भिवंडी राष्ट्रवादीला, महाविकास आघाडी जागावाटपाचं सूत्र काय?

मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे.महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाचे सूत्र जाहीर करण्यात आले. त्यानुसार सांगलीची जागा ठाकरे गट, तर भिवंडी राष्ट्रवादी लढवणार असल्याचे स्पष्ट झाले.…

शिवसेनेतील फूट, ठाकरेंचा हट्ट अन् पक्षाचे दोन तुकडे, राहुल शेवाळेंचे घणाघाती आरोप

मुंबई: दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले शिवसेनेचे राहुल शेवाळे आता तिसऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे जिथे राहुल शेवाळे हे आपल्याच सहकारी अनिल…

सचिन साठेंच्या हाती मशाल, ठाकरेंनी ५ मतदारसंघात गणित जुळवलं

मुंबई : एकीकडे पक्ष फुटला, संघटनेला गळती लागली, कैक निष्ठावंत पलटले, पण दुसरीकडे ठाकरे गटात प्रवेशाची रांग काही कमी होताना दिसत नाही. निष्ठावंतांची फळीच सोडून गेली असताना नव्या दमाच्या चेहऱ्यांनी…

महादेव जानकरांना चितपट करण्यासाठी पवारांनी हेरला तगडा शिलेदार, परभणीत होळकर मविआच्या प्रचारात?

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि महायुतीचे परभणीतील उमेदवार महादेव जानकर यांना मात देण्यासाठी शरद पवार आपला तगडा शिलेदार प्रचारासाठी मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. भूषणसिंह होळकर…

ठाकरेंचा शब्द, गोडसेंसाठी ताकद लावली, आता तिसऱ्यांदा डावललं, निष्ठावंत भेटीच्या प्रतिक्षेत

नाशिक : साल २०१४… मोदी लाटेत निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक असताना नाशिकमधून उद्धव ठाकरेंनी महायुतीचा उमेदवार म्हणून मनसेतून आलेल्या हेमंत गोडसेंना संधी दिली.. पण निवडणुकीसाठी सगळी तयारी करुन बसलेल्या…

You missed