टोकाचं पाऊल उचलू नका, आई वडिलांचा, मुलांचा विचार करा, एकनाथ शिंदे यांचं मराठा समाजाला आवाहन
मुंबई : मराठा कुटुंबातील मुलांनी आत्महत्या करणं आमच्यासाठी दु:ख देणारी वेदणा देणारी घटना आहे. आत्महत्या झाल्या आहेत त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, सर्व प्रयत्न…
मराठ्यांनी अफगाणिस्तानापर्यंत झेंडे लावलेत, मराठे तुमचा कार्यक्रम करतील, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
पुणे: मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे राज्यात दौरे करत आहेत. जरांगे पाटलांच्या सभा ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. इंदापूर येथील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा…
जालन्यातील तरुणाचं मुंबईत धक्कादायक पाऊल; मराठा आरक्षणासाठी संपवलं जीवन, चिठ्ठीही लिहिली!
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर आरक्षणाचा लढा अधिक व्यापक झाला असून राज्यभरात या आंदोलनाचं लोण पसरलं आहे. मराठा आरक्षणप्रश्नी उपोषण करत असताना मनोज जरांगे…
मराठा कुणबी कागदपत्र तपासणीसाठीची न्या. शिंदे समिती वैध, हायकोर्टानं याचिका फेटाळली, कारण…
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाज कुणबी असल्याचे दाखले शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे. या समिती स्थापनेची संपूर्ण प्रक्रिया…
मराठा आरक्षणाचे संपूर्ण राज्यात पडसाद; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज ठिकठिकाणी ‘रास्ता रोको’
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दररोज…
मराठा आंदोलन इफेक्ट: SP तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; जालन्यात खमक्या पोलीस अधिकाऱ्याची एंट्री
जालना : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. सकल मराठा समाजाने विविध जिल्ह्यांत सरकारविरोधात निदर्शने करत आपला रोष व्यक्त केला.…
संकटमोचक गिरीश महाजन अंतरवाली सराटीत, मनोज जरांगे यांची मनधरणी सुरु, काय घडलं?
जालना : जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली गावात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप आमदार नितेश राणे, आमदार मंगेश चव्हाण दाखल झाले आहेत. गिरीश महाजन यांच्याकडून मनोज जरांगे यांना उपोषण मागं घेण्याची…
फडणवीसांच्या संकटमोचकांना अपयश; उपोषण सोडण्यासाठी गेलेल्या महाजनांना जरांगे पाटलांचे २ पर्याय
जालना : पोलिसांकडून झालेल्या लाठीमारानंतर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुरू असलेलं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन चिघळलं आहे. लाठीहल्ल्याचा निषेध करत राज्यभरात मराठा समाजाकडून पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात निदर्शने केली जात…
सरकारने मराठा आरक्षणाबाबत ती चूक टाळली असती तर जालन्यातील उद्रेक झालाच नसता? नवी माहिती समोर
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील मराठा समाजास ‘कुणबी प्रमाणपत्र’ देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. मात्र, समितीच्या अहवालाबाबत स्पष्टता नसल्याने कुणबी प्रमाणपत्राचा तिढा सुटलेला…
अगोदर उपोषण सोडा! मुख्यमंत्र्यांची दत्ता पाटील हडसनिकरांना विनंती, फोनद्वारे साधला संवाद
नांदेड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून आमरण उपोषण करणाऱ्या दत्ता पाटील हडसनिकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांचे…