• Sun. Sep 6th, 2026

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#uddhavthackeray #dharashiv #kailaspatilमराठवाड्यातील विविध प्रश्नांवरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक होणार आहे. शेतकरी, रोजगार, पाणी आणि मराठवाड्याला दिलेली आश्वासनं या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.येत्या ८ सप्टेंबरला धाराशिवमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे. तर १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याचं कौलास पाटील म्हणालेत.Uddhav Thackeray’s Shiv Sena is set to adopt an aggressive stance regarding various issues concerning the Marathwada region. Protests have been announced to corner the government on matters such as farmers’ issues, employment, water supply, and unfulfilled promises made to the region. MLA Kailas Patil stated that a protest will be held in Dharashiv on September 8, followed by a major protest in Chhatrapati Sambhajinagar on September 17.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed