मराठा आरक्षणामुळे आणखी एकाने उचललं टोकाचं पाऊल, बापाला सोडायला गेला पुन्हा परतलाच नाही…
गजाजन पाटील, हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील माळसेलू गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १९ मार्च रोजी माळशेलू शेत शिवारात विलास श्रीराम वामन (वय…
सर्वपक्षीय नेते झाले बहिरे, आमची मागणी सगेसोयरे… मराठा बाधंवांच्या घोषणा, नेत्यांना घरबंदी
परभणी: सर्वपक्षीय नेते झाले बहिरे, आमची मागणी सगेसोयरे अशा घोषणा देत लिमला तालुका पूर्णा येथील मराठा बांधवांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी अशा आशयाचे पोस्टर्स दाखवत घोषणाबाजी…
मनोज जरांगे पाटलांना झुकते माप देण्याचा प्रयत्न, आठवलेंनी सरकारला घेरलं
लातूर: मराठा आरक्षणावर बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच नामांतराच्या लढ्याची आठवण करून सरकारला…
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण सोडावं, रामदास आठवलेंचा सल्ला
सोलापूर: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अनेक महिन्यांपासून अंतरवली सराटी येथे आंदोलन करत आहेत. राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण देत असल्याचे आदेश देखील विशेष अधिवेशन घेऊन जाहीर केले आहे.…
न्यायालयात न टिकणारे आरक्षण दिले, मराठा समाजाच्या तोंडाला सरकारने पुन्हा पाने पुसली : विजय वडेट्टीवार
मुंबई : महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक…
सगेसोयरेच्या अधिसूचनेबाबत सरकारने सविस्तर खुलासा करावा, मविआचं पत्र
मुंबई : मराठा आरक्षणासाठी विशेष राज्य विधिमंडळाचं एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात येत आहे. परंतु या विशेष अधिवेशनाबाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यामुळे अनेक मुद्द्यांबाबत स्पष्टता येत नाही. मराठा…
नारायण राणेंचं जरांगेंवरील वक्तव्य वादात, मराठा समाज आक्रमक, दिला ‘असा’ इशारा
सोलापूर: भाजप नेते नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. सोलापुरातील मराठा बांधवानी नारायण राणेंचा तीव्र शब्दात…
छगन भुजबळ यांनी मराठा समाजाची ताकद पाहून विरोध करावा – महादेव साळुंखे
सांगली: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या आंदोलन सुरू आहे. मात्र, राज्य सरकार जरांगे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. जरांगे यांच्या प्रकृतीला जर…
मोठी बातमी,राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात,मराठा आरक्षण स्वतंत्र प्रवर्गातून?
Maratha Reservation : मराठा समाजाला स्वंतत्र प्रवर्ग निर्माण करुन आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस राज्य मागासवर्ग आयोग करणार असल्याची माहिती आहे. लवकरच अहवाल सरकारला सोपवला जाणार आहे. हायलाइट्स: मराठा आरक्षणाबाबत…
जाणून घ्या आतापर्यंत किती टक्के सर्वेक्षण झाले? वाचा सविस्तर…
पुणे: मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सुरू करण्यात आलेले मराठा तसेच खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण आज, शुक्रवारपर्यंत संपण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच पुणे, सोलापूर, मुंबई, तसेच अन्य काही जिल्ह्यांनी राज्य सरकारकडे शनिवार,…