Maharashtra Water Crisis: पाण्याचा जपून वापर करा! मुख्यमंत्र्यांचा सल्ला, राज्यातील पाणीसाठा 25 टक्क्यांवर
मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर गेल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती ओढावली असून, त्याचे पडसाद मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले. प्राप्त माहितीनुसार राज्यातील धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, बैठकीत…
Mumbai News: महापालिकेने हात झटकले; खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक पॅकेजिंगच्या निर्णयाबाबत सरकारकडे बोट
मुंबई : प्रतिबंधित ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या विक्री व वापरावर मुंबई महापालिकेकडून कारवाई केली जात असली, तरी प्लास्टिकचा वापर अद्यापही मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. विशेषतः खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांमुळे…
Mumbai Water Crisis: मुंबईत बांधकामांचे पाणी बंद! BMCकडून आजपासून पाणीवापरावर कडक निर्बंध लागू
मुंबई : ‘एल निनो’मुळे मान्सूनच्या आगमनाला होत असलेला विलंब आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यातील घट, या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पाणीवापरावर आज, बुधवारपासून निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार, मुंबईतील सर्व…
Madhuri Elephant Kolhapur: ‘माधुरी’ हत्तीण लवकरच कोल्हापूरला परतणार, वनताराच्या टीमकडून पुनर्वसन केंद्राची पाहणी
Madhuri Elephant Return Kolhapur: दुखापतींमुळे वर्षभरावापूर्वी ‘वनतारा’मध्ये दाखल झालेली माधुरी हत्तीण प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यांनतर आता कोल्हापूरला परतण्यास सज्ज झाली आहे. माधुरी हत्तीण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूरच्या…
मान्सूनची वाटचाल थांबली, मुंबईसह कोकणात पावसासाठी 25 जूनची प्रतीक्षा, तीन दिवस उष्णतेच्या लाटेची परिस्थिती
Maharashtra Weather : वायव्येकडून वाहणारे उष्ण वारे, अरबी समुद्रातील साडेतीन ते चार किलोमीटर उंचीवरील प्रत्यावर्ती वाऱ्यांची प्रणाली आणि कमकुवत मान्सूनचा प्रवाह यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीत अडथळे निर्माण झाले आहेत. (फोटो–…
उद्धवसेना फुटीच्या उंबरठ्यावर, ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांचे रात्री 10.50 वाजता बुचकळ्यात टाकणारे ट्वीट
Maharashtra Politics : माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना शुभेच्छा देणारी पोस्ट ठाकरे गटाचे विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मंगळवारी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…
Anil Deshmukh: चांदिवालचा अहवाल का दडपला? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार
Anil Deshmukh On Chandiwal Commission: देशमुख यांनी सोमवारी राज्यपालांना पत्र लिहित याची तक्रार करत अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली. अनिल देशमुख(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांचा…
ठाकरेंचे नऊपैकी सहा खासदार शिंदेंच्या गळाला, मुंबईकर खासदार मंत्रिपदासाठी अडून, केंद्राकडून महत्त्वाचा शब्द
Uddhav Thackeray Shiv Sena UBT MPs to rebel : खासदारांचा हा गट एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दिल्लीत भाजपचे शीर्षस्थ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गोपनीयरीत्या भेट घेणार आहे.…
काका, एक माणूस तिथे बुडतोय; 4 वर्षांच्या चिमुरड्याची तत्परता, वाहतूक पोलिसांना कळवलं, फायर ब्रिगेडने तरुणाला वाचवलं
Thane boy saves man from drowning : कळवा नवीन खाडी पुलाजवळ पात्रात बुडणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा जीव अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याची तत्परता आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने वाचला. (फोटो– महाराष्ट्र…
गोरेवाड्यात ‘बिबट वॉर’! दोन नर, एका मादीने गमावला जीव; प्राणिसंग्रहालयातील धक्कादायक घटना
Gorewada Leopard Death: गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या इंडियन सफारीत एकून आठ बिबटे होते. त्यापैकी, तीन बिबटे मारले गेल्यानंतर आता तेथे एक नर आणि चार मादी असे पाच बिबट उरले आहेत. गोरेवाडा बिबट्याचा…