• Tue. Jun 30th, 2026

    फडणवीसांच्या खुर्चीसाठी साईबाबांना प्रार्थना; वाकचौरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचं खरमरीत भाषण

    फडणवीसांच्या खुर्चीसाठी साईबाबांना प्रार्थना; वाकचौरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचं खरमरीत भाषण

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    “खासदार पळाला, सापडला तर सोडू नका”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिर्डीतून रणशिंग फुंकलं. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात सामील झाल्याने फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात ठाकरे दौरा करतायत. आज शिर्डीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याविरोधात ठाकरेंची तोफ धडाडली. याच मंचावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटा काढला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed