अखेर ठरलं, महाविकास आघाडीची उद्या अंतिम बैठक, जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये अखेर एकमत झाले असून यावर येत्या गुरुवारी मुंबईत अंतिम बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतरच महाविकास आघाडी जागावाटप…
भाजपचं बियाणं बोगस..महाराष्ट्रात ठाकरेंच्या नावानं मतं मिळतात; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात
नांदेड : मराठवाडा दौऱ्यावर असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेडच्या सभेत भाजपावर सडकून टिका केली. “भाजपचं बियाणं बोगस आहे, म्हणून त्यांच्यावर बाहेरून माणसं…
लोकसभेच्या तोंडावर राज ठाकरेंची शहांसोबत चर्चा; भाजपसोबत गेल्यास मनसेला काय काय मिळणार?
मुंबई: लोकसभेआधी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत. राज्यातील राजकारणाला कलाटणी देऊ शकण्याची क्षमता असलेली भेट दिल्लीत घडली. महाराष्ट्र नवनिर्णाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहांची भेट…
भाजपच्या बालेकिल्ल्यात ठाकरे सुरुंग लावणार, अभिषेक घोसाळकरांच्या वडिलांना खासदारकीचं तिकीट?
मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा सुरु असतानाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने २२ जागांवरील आपले उमेदवार निश्चित केले आहेत. दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत, तर उत्तर पश्चिम मुंबईतून…
‘संजय’ त्रिकूटावर विश्वास, उद्धव ठाकरेंचे १५ शिलेदार ठरले, संभाव्य उमेदवारांची यादी समोर
मुंबई : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली, मात्र अद्याप महायुती आणि महाविकास आघाडी यांचं जागावाटप निश्चित झालेलं नाही. मविआतील जागावाटप अंतिम टप्प्यात असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वाधिक म्हणजेच २२ जागा…
एक जागा, प्रचंड त्रागा! ठाकरे, शिंदेंची विचित्र कोंडी; हक्काची जागा जाणार मित्रांच्या तोंडी?
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा काल जाहीर झाल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याची सुरुवात १९ एप्रिलपासून होईल. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली महाविकास आघाडी आणि महायुतीला जागावाटप जाहीर करता…
ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार का? खैरे ‘गुरुजी’ म्हणतात…
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून मी उमेदवारी मागितली नाही, तर जनतेचीच तशी मागणी आहे. जनताच म्हणते तुम्ही उभे राहा. उमेदवारीबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मला…
विधानसभेला दोनदा पराभव, तरीही ठाकरेंकडून संधी, आमदारकी दिली; तोच नेता शिंदे गटात जाणार?
नंदूरबार: लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होताच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही ठाकरेंनी विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार केलेला नेता ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या…
दोघेही तातडीनं मुंबईला या! उद्धव ठाकरेंचं फर्मान; तणातणी वाढली, दिलजमाई होणार?
मुंबई/छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं जाहीर केल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीसमोर जागावाटपाचं आव्हान आहे. याशिवाय पक्षांतर्गत नाराजीमुळेही सत्ताधारी आणि विरोधक अडचणीत आहेत. आधीच पक्षफुटीमुळे बॅकफूटवर गेलेल्या उद्धव…
मविआमध्ये बिघाडी? उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीची घोषणा, संजय निरुपम संतापले
म. टा. विशेष प्रतिनिधी:महाविकास आघाडीत लोकसभा जागावाटपाचा तिढा कायम असून, पक्षांकडून उमेदवारांची एकतर्फी घोषणा होत असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी…