• Thu. Jul 23rd, 2026

    गाडीचे सारथ्य करणाऱ्या प्रकाशसोबत फोटो काढण्यासाठी विमानतळावर थांबल्या प्रियंका गांधी

    गाडीचे सारथ्य करणाऱ्या प्रकाशसोबत फोटो काढण्यासाठी विमानतळावर थांबल्या प्रियंका गांधी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2024, 1:18 pm

    काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची शिर्डी मतदारसंघात शनिवारी जाहीर सभा पार पडली.सभा संपवून त्या शिर्डी विमानतळावर पोहचल्यानंतर गाडीचे सारथ्य करणाऱ्या तरुणासोबत फोटो काढण्यासाठी प्रियंका गांधी काही काळ शिर्डी विमानतळावर थांबल्याचे बघायला मिळाले.”कहा गया वो” अशी विचारणा करत त्या तरुणाला बोलावून घेतले आणि त्याच्यासोबत फोटो काढल्यानंतर गांधी पुढील सभेसाठी रवाना झाल्या.

    Crime News: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला!
    कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ मिळणार – मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद
    सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed