शरद पवारांसोबतच्या ५ आमदार व खासदारांची आमच्याकडे शपथपत्रे; अजितदादा गटातील नेत्याचा गौप्यस्फोट
Sharad Pawar : शरद पवार यांच्यासोबत दिसणाऱ्या पाच आमदार आणि काही खासदारांची अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवणारी शपथपत्रे आमच्याकडे असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.
अजितदादांचा अप्रत्यक्ष हल्ला, पण रोहित पवारांचे कार्यकर्ते मागे हटेनात! जामखेडमधील पोस्टरची चर्चा
अहमदनगर : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्यावर सोशल मीडियातून आणि अन्य माध्यमातून टीका सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांचे समर्थक त्यांचा भावी मुख्यमंत्री असा जाहीरपणे…
उजनीत ढगफुटीसारखा पाऊस व्हायला पाहिजे, पण नुकसान होऊ नये : अजित पवार
पुणे: उजनी धरणात पाणी नाही. तेथे केवळ २५ टक्के पाणी आहे. त्या भागात एवढा पाऊस पडला पाहिजे, ढगफुटी सारखा पाऊस पडायला पाहिजे. तेव्हा उजनीचं क्षेत्र पाण्याने भरेल.. पण ज्या भागात…
शेतकऱ्याकडून बँकेतच जीवन संपवण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे सरकारवर भडकल्या, म्हणाल्या…
मुंबई : राज्यात यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच बँकांकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकरी हतबल होत आहे. अशाच एका शेतकऱ्याने थेट बँकेतच विष…
ठाकरे गटाचा माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला, देवळालीत खळबळ, सरोज अहिरेंचं टेन्शन वाढणार?
नाशिक : देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते तसेच ठाकरे गटाचे उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांचा मुलगा योगेश घोलप यांनी आज मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते…
कोल्हापूरच्या सभेपूर्वी अजित पवारांची मोठी घोषणा, सांगलीत कार्यकर्त्यांना काय सांगितलं?
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याबरोबर माझी विस्तृत चर्चा झालेली आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघातील प्रश्न मला चांगले माहीत आहेत. वैभव पाटलांचा काम तुम्हाला…
अजितदादांच्या गटाविरोधात शरद पवारांच्या पक्षाची वेगळीच खेळी; विधिमंडळातील अधिकारीही बुचकळ्यात!
मुंबई : शिवसेनेच्या दोन गटांतील आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभाध्यक्षांकडे लवकरच सुनावणी होणार असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठीचा अर्ज विधान परिषद सभापतींकडे केला…
प्रफुल पटेल म्हणाले पक्ष चिन्ह आम्हालाच मिळणार, १९९९ ची गोष्ट सांगत रोहित पवारांचा पलटवार
जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाच्या कोर्टात असलेल्या प्रकरणावर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चिन्ह असलं काय आणि नसलं काय आमच्याकडे…
भुजबळांचा काका शरद पवारांवर हल्लाबोल; स्टेजवरच असणाऱ्या अजितदादांचा आता अजब दावा, म्हणाले…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : बीड येथे झालेल्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे वादंग निर्माण झाले…
राष्ट्रवादीतील फूट अन् बारामती लोकसभेची जागा, जानकर मनातलं बोलले; निवडणुकीबद्दल म्हणाले…
बारामती : ‘राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देशभर जनस्वराज्य यात्रा काढून ५४३ लोकसभा मतदारसंघात पक्ष निवडणूक लढवणार आहे. पक्षाच्या पार्लमेंट कमिटीकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली आहे. मात्र कमिटीने अद्याप…