• Sat. Aug 15th, 2026
Sanjay Raut On Sanjay Dina Patil | माध्यमांसमोर येत राऊतांनी संजय पाटलांवर हल्लाबोल चढवलाय

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ठाकरेंच्या पक्षातून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे समोर आले आहे…यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी तिखट प्रतिक्रिया दिलीये…ऐका राऊत नेमकं काय म्हणालेत!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed