• Sat. Aug 15th, 2026
Jitendra Awhad On Sanjay Dina Patil | संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावर आव्हाडांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना ठाकरेंच्या पक्षातून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे समोर आले आहे…यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हांडींनी भाष्य केलंय…आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed