• Sat. Aug 15th, 2026
Pravin Swami On Sanjay Dina Patil | ‘सरळसरळ धमकी दिलीये’,प्रवीण स्वामींची प्रतिक्रिया


शिवसेना ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे समोर आले आहे.संजय दिना पाटील पत्रकार शिवीगाळ प्रकरणी उमरगा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांची प्रतिक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed