• Sat. Sep 21st, 2024

nagpur news

  • Home
  • नागपूर महापालिकेतील ज्येष्ठ नागरिक कक्ष बंद, समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ हिरावल्याची भावना

नागपूर महापालिकेतील ज्येष्ठ नागरिक कक्ष बंद, समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ हिरावल्याची भावना

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रश्न यांचे निराकरण व्हावे, या उद्देशाने महापालिकेच्या मुख्यालयी सुरू करण्यात आलेला ज्येष्ठ नागरिक कक्ष प्रशासकाच्या नियुक्तीपासून बंद पडला आहे. हा कक्ष…

वधूच्या पालकाला मिळणार २० हजार रुपये, कधीपर्यंत करता येणार अर्ज? नियम काय आहेत? जाणून घ्या

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: सामूहिक विवाह सोहळयात भाग घेऊन विवाह करणाऱ्या दाम्पत्यासाठी कन्यादान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वधूच्या पालकाला २० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. नवदाम्पत्यातील वधू, वर…

धक्कादायक! आठ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये, पैशांवरुन वाद अन् पत्नीची हत्या, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर: पैशाच्या वादातून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना एमआयडीसी -बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बीड गणेशपूर येथे उघडकीस आली. जखमी पतीवर बुटीबोरीतील हॉस्पिटलमध्ये उपचार…

गुड न्यूज, वाळू खरेदी धोरणात बदल, नवं घर बांधणाऱ्यांना दिलासा, वाचा सविस्तर

नागपूर : एका कुटुंबाला केवळ ११ ब्रास वाळू खरेदी करण्याचे बंधन राज्य शासनाने लादले होते. या धोरणात आता बदल करत हवी तेवढी रेती खरेदी करता येणार आहे. रेती खरेदी करणाऱ्या…

एप्रिलपूर्वीच खरबूज, टरबूज विक्रीसाठी बाजारात, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडहून आवक

नागपूर: दिवसभर ऊन आणि रात्री-पहाटे हलकीशी थंडी असे सध्याचे विचित्र वातावरण सुरू आहे. या वातावरणाला उन्हाळा म्हणावा की हिवाळा, असा प्रश्न पडलेला असतानाच खरबूज (डांगर) आणि टरबूज ही दोन रसाळ…

धक्कादायक! भरदिवसा फोटोग्राफरला संपवलं, आरोपी सीसीटीव्हीत कैद, नागपुरात खळबळ

नागपूर: शहरातील सदर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राजनगर परिसरात भरदिवसा एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राज नगर झोपडपट्टीसमोर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विनय पुणेकर असं मृतकाचे…

घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, शेजारच्यांनी वाद घातला, रक्तरंजित शेवटानं परिसरात खळबळ

नागपूर : नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या इंदिरा नगर परिसरात किरकोळ वादातून गुन्हेगार पिता-पुत्राने मिळून शेजारच्या तरुणावर चाकूने वार करून हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या…

पत्नी व मुलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न;खोलीत डांबले,सिलेंडरचा पाइप काढून आग लावण्याचा प्रयत्न

नागपूर: तापट स्वभावाच्या पतीने पत्नी व मुलांना खोलीत डांबून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओमनगरमधील जगनाडे ले-आऊट भागात घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीला…

सिलेंडरच्या स्फोटामुळे डेकोरेशनच्या दुकानात भीषण आग, अग्निशमन दलामुळे आगीवर नियंत्रण

नागपूर: नागपूरच्या नंदनवन परिसरात सोमवारी एका डेकोरेशनच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सिलिंडरचा स्फोट होऊन दुकानाला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण दुकान जळून खाक झाले. सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना नागपूरच्या…

जिल्हा परिषदेच्या २७२ शाळा चालणार सौरऊर्जेवर, मेडा एजन्सीचा जिल्हा नियोजनाला प्रस्ताव

नागपूर: महावितरणचे वीजबिल भरू न शकल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांत वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. या सर्वांवर उपाय म्हणून शाळा सौरऊर्जेवर करण्याची भूमिका पुढे आली. त्याअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाने…

You missed