• Sun. Sep 22nd, 2024

Kolhapur News

  • Home
  • कोल्हापूर लोकसभेची जागा एक, मविआचे तीन दावेदार, उमेदवार कोण असणार? दिग्गज नेते काय करणार ?

कोल्हापूर लोकसभेची जागा एक, मविआचे तीन दावेदार, उमेदवार कोण असणार? दिग्गज नेते काय करणार ?

कोल्हापूर : कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षात जिल्ह्यावर सतेज पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आपल वर्चस्व ठेवलं आहे. शिवाय २०१९ नंतर महाविकास…

सतेज पाटील मैत्रीसाठी धनंजय महाडिक युतीच्या कारणामुळं आले, हसन मुश्रीफांनी टायमिंग साधलं…

कोल्हापूर: कोल्हापूर आणि कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की सर्वात आधी आठवतो महाडिक आणि पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष… पाटील आणि महाडिक यांच्यातला वाद कोल्हापूरकरांना काय नवा नाही. अगदी ग्रामपंचायती निवडणुकीपासून ते लोकसभा…

तरुण पत्नीकडे पाहत असल्याचा संशय, हातात सुरा घेत पोलिसाने माजवली दहशत, पोलीस दाम्पत्य निलंबित

कोल्हापूर: कोल्हापुरातील पाचगाव येथील गाडगीळ कॉलनी परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याने एक तरुण आपल्या पत्नीकडे बघत असल्याच्या संशयावरून हातात सुरा घेत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर…

भरधाव गाडीची नऊ वाहनांना धडक, मोपेड २० फूट उंच उडाली, डोक्यावरुन चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवत नऊ वाहनांना धडक दिल्याने कोल्हापुरात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहे. या अपघातानंतर…

हव्यास नडला, फी पोटी मालमत्ता लिहून घेणाऱ्या वकिलाची सनद रद्द, कोल्हापुरात प्रकार काय?

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : पक्षकार महिलेचा खटला चालवण्यासाठी मिळणाऱ्या मालमत्तेतील ३३% हिस्सा लिहून घेतल्याबद्दल कोल्हापुरातील रणजीतसिंह सुरेशराव घाटगे या वकिलीची सनद पाच वर्षासाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा…

गरब्यासाठी कायपण! गरबा खेळायला जाण्यासाठी पोरींकडून शासकीय रुग्णवाहिकेचा वापर, अपघातामुळे प्रकरण उघडकीस

कोल्हापूर: संपूर्ण देशात सध्या नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात तरुणींची गरबा खेळण्यासाठी विशेष पसंती असते. मात्र, गरबा खेळण्यासाठी तरुणींनी भलताच प्रकार अवलंबल्याचे समोर आले आहे. गरबा…

घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरकरांसाठी गुडन्यूज, कोल्हापुर-मुंबई विमानसेवा आता दररोज सुरु

कोल्हापूर: कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी आजपासून रोज विमानसेवा सुरु होत आहे. स्टार एअर कंपनीकडून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे नेहमी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा मोठा लाभ होणार आहे.या…

पुणे-बंगळुरु हायवेवर भीषण अपघात, पोलीस कर्मचाऱ्यासह तीन जणांचा दुर्दैवीमृत्यू

कोल्हापूर/कराड: पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला मागून आलेल्या वॅगनर कारने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघाता मध्ये कारमधील तीन जण जागीच…

अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी जोरात; देवस्थान समितीकडून यंदा दहा दिवस दसरा महोत्सवाचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रोज लाखावर भाविकांची गर्दी होण्याची अपेक्षा असल्याने त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या…

उसाच्या दुसऱ्या हप्त्याचे ४०० रुपये द्या, यापुढील आंदोलन सविनय नसेल, राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून साखर कारखान्यातून बाहेर पडणारे साखर…

You missed