कोल्हापुरात मतदानासाठी १८ हजार कर्मचारी, तर ८ हजार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा खडा पहारा
Kolhapur Voting News : कोल्हापुरात मतदानासाठी मोठी तयारी करण्यात आली असून १८ हजार कर्माचारी आणि ८ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नयन यादवाड, कोल्हापूर : जिल्ह्यातील १०…
काँग्रेसमध्ये इंग्रजांची अनुवंशिकता, ते फोडण्याचं काम करतात, योगी आदित्यनाथ यांची कोल्हापुरात टीका
Yogi Adityanath Criticized Congress at Kolhapur : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोल्हापूरमध्ये महायुती उमेदवारासाठी आले होते. यावेळी त्यांनी सभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नयन यादवाड,…
सतेज पाटलांना खासदारकी स्वतःच्या घरात वापरायची आहे, खासदार संजय मंडलिकांचा हल्लाबोल
नयन यादवाड, कोल्हापूर : काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी शाहू महाराज खासदार झाले की प्रत्येक तालुक्यात त्यांचं कार्यालय उघडणार असल्याची घोषणा केली आहे होती. तसेच विद्यमान खासदारांकडे गेलेल्या पत्रावर तीन-तीन…
एकाच दिवसात हत्या; कोल्हापूरात फिल्मी स्टाईलनं तरुणाला संपवलं, रंकाळा तलावावरील घटना
कोल्हापूर: शहर आज ३ खुनाच्या घटनांनी हादरून गेला आहे. सकाळपासूनच कोल्हापुरातील विविध भागात तीन विविध कारणांमुळे खून झाल्याची घटना समोर आली असून यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली आहे. सकाळी दहाच्या सुमारास…
संजय मंडलिक आणि संभाजीराजे अचानक आमनेसामने, व्हिडिओ व्हायरल
कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलं आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार देखील जाहीर झाले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांचे प्रचार मोठ्या ताकतीने सुरू असून घरातील सर्व…
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चिडवलं,रागाच्या भरात MIच्या चाहत्यांनी CSKच्या चाहत्याला संपवलं
कोल्हापूर: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्याने आनंद व्यक्त केला. या रागातून मुंबईच्या दोन चाहत्यांनी सीएसकेच्या चाहत्यावर जीवघेणा हल्ला करत डोके फोडल्याचा…
वंचित स्वतंत्र लढल्यास महाविकास आणि महायुतीला फटका बसणार – धनंजय महाडिक
कोल्हापूर : गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने आपली निर्णायक ताकद दाखवून दिली आहे. वंचित बहुजन आघाडीला अदखलपात्र करता येणार नाही. यामुळेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला…
शाहू महाराजांविरोधात मंडलिक की घाटगे, निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून कोण?
कोल्हापूर: लोकसभा मतदारसंघातून गेल्या वेळी शिवसेनेने भगवा फडकवताना प्रा. संजय मंडलिक यांना खासदार केले. तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. पाच वर्षांत सर्व राजकीय समीकरणे बदलली…
कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांच्या नावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू – एकनाथ शिंदे
कोल्हापूर: छत्रपती राजाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरणासह लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झालेले आहे. या विमानतळाचे संस्थापक छत्रपती राजाराम महाराजांचे नाव विमानतळास देण्यासाठी आपण पंतप्रधानांकडे पाठपुरावा…
Dhairyasheel Mane : धैर्यशील मानेंच्या पोस्टरवरील QR कोडची चर्चा, स्कॅन करताच थेट बिटकॉईन वेबसाईट ओपन
कोल्हापूर : खासदार हरवले आहेत, असे होर्डिंग मतदारसंघात झळकल्याने काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे आता पुन्हा त्यांच्या विकासकामाची माहिती देणाऱ्या होर्डिंगमुळे चर्चेत आले आहेत.…