• Sun. Sep 6th, 2026

जालना

  • Home
  • देशात झालं नाही असं उपोषण अंतरवाली सराटीत होणार, लढाई जिंकणार; मनोज जरांगे पुन्हा आक्रमक

देशात झालं नाही असं उपोषण अंतरवाली सराटीत होणार, लढाई जिंकणार; मनोज जरांगे पुन्हा आक्रमक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2024, 5:56 pm सरकार स्थापन होताच पुन्हा उपोषण करणार असल्याची घोषण मनोज जरांगेंनी केली. यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असं जरांगे म्हणाले. देशात झालं नाही…

मुलावर वडिलांकडून परस्पर अंत्यसंस्कार; गळ्यावर खुणा, शिरांचा रंगही बदललेला, आईला एक संशय अन्…

अक्षय शिंदे, जालना: जालन्यातील माळेगाव येथे एका ११ वर्षीय मुलाचा अपघात झाल्याचे सांगून पोलिसांना माहिती न देता परस्पर अंत्यसंस्कार केल्याचे प्रकार उघड झाला आहे. यानंतर आईने तक्रार केल्यामुळे पोलिसांनी सोमवारी…

अन्न पाण्याचा त्याग, अशक्तपणा, पोटदुखी, मनोज जरांगेंना ग्लानी, प्रकृती अतिशय गंभीर

जालना : मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेले आंदोलक नेते मनोज जरांगे यांचे उपोषण गुरुवारी म्हणजे सहाव्या दिवशीही कायम आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम…

मुलानेच केली पित्याची हत्या; डोक्यात लाकडी दांड्याने वार, मुलासह पत्नीला घेतले ताब्यात

जालना: शहरातील गांधीनगर परिसरातील अक्सा मस्जिद जवळील भागात एका मुलानेच आपल्या पित्याचा खून केल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली आहे. ६० वर्षीय इब्राहिम मुबारक खान मस्जिद परिसरात एका छोट्याशा घरात…

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; मोठ्या प्रमाणात दगडफेक, पोलिसांकडून हवेत गोळीबार

जालना : अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे.…

शांततेत असलेल्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण; महामार्गावर बसेसची जाळपोळ

जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज झालेल्या घटनेचे पडसाद धुळे-सोलापूर महामार्गावर उमटले. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर धुळे-सोलापूर महामार्गावर काही वाहनांची जाळपोळ…

Shocking News:’तू मला अजिबात आवडत नाही’; पतीच्या वाक्याने १९ वर्षीय साक्षीने आयुष्य संपवले

जालना: महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या एका १९ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. साक्षी अभिजीत तायडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून…

किडनी निकामी,नवऱ्याची नोकरी गेली पण हिंमत हरली नाही;लोणच्याचा व्यवसायातून १० लाखांची उलाढाल

जालना : उन्हाळा सुरू झाला की लगबग चालू होते ती लोणचं बनवण्याची. एकेकाळी घरोघरी लोणची केली जायची. पण काळ बदलला नोकरी, शिक्षणासाठी गावातून कुटुंबं शहरात आली आणि घरी लोणचं बनवणं…

काळीज सुन्न करणारी घटना! कालव्यात खेळताना लेकरू बुडू लागले, माय वाचवायला गेली, घडले धक्कादायक

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चुर्मापुरी शिवारात हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे कालव्यात उतरून पाणी पाणी खेळताना कालव्यात बुडणाऱ्या आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने कालव्यात उतरून मुलाला वाचवण्याची शर्थ केली,…

४ लेकरांना सोडून बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने सासऱ्याला शिक्षा दिली, पाच दिवसांनी…

जालना: सासरा मुलीला नांदायला पाठवत नाही, या संशयातून २९ तारखेला अंबड शहरात किशोर पवार याने आपल्या सासऱ्यावर २ गोळ्या झाडून खून केला होता. चार लेकरांची आई असलेली पत्नी प्रियकरासोबत पळून…

You missed