मद्यधुंद कारचालकाने कुटुंबाला चिरडलं; दोन लेकींसह आई-वडिलांचा मृत्यू
अमरावती : होळीच्या सणासाठी रंग, पिचकारी खरेदी करून गावाकडे दुचाकीवरून परत जाणाऱ्या कुटुंबाला भरधाव मद्यधुंद कारचालकाने चिरडले. या भीषण अपघातात दोन मुलींसह पती-पत्नी अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. मेळघाटच्या धारणी…
शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं, गावकऱ्यांचा सरकारवर रोष, दहाव्यासाठी पंतप्रधान मोदींनाच निमंत्रण
अमरावती : विदर्भात अमरावती जिल्ह्यातील संत्र्याला जगभर मागणी असते. मात्र काही दिवसांपासून संत्र्याला उठाव नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. अशातच जिल्ह्यातील वरुड येथील एका शेतकऱ्याने…
महिलेसोबत जेवणानंतर वाद, आरोपीनं रागाच्या भरात तिला संपवलं,सकाळी जे दृश्य दिसलं ते…
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 8 Jan 2024, 9:02 pm Follow Subscribe Amaravati Crime : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.…
लग्नाच्या स्वागत समारंभावरुन परताना अनर्थ, दोन दुचाकींची समोरासमोर धडक, चार जणांचा मृत्यू
अमरावती : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून रस्ते अपघातात सातत्याने वाढ होत आहे. अशातच नववर्षाच्या पहिल्याच रात्री दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले असून चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू…
अमरावतीत NIA ची छापेमारी, शिक्षकाचा मुलगा चौकशीसाठी ताब्यात, घरातून लॅपटॉप-मोबाईल जप्त
अमरावती : जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या अचलपूर येथे आज नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या दोन पथकांनी छापेमारी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.अमरावती जिल्ह्यातील…
सराफा व्यावसायिकाचा घरात खून, आरोपी अंत्ययात्रेत सहभागी, गुन्हे शाखेने एक गोष्ट पकडली अन्…
अमरावती : तिवसा येथील त्रिमूर्तीनगरातील सराफा व्यावसायिक संजय भगवंत मांडळे (५५) यांचा खून व जबरी चोरी त्यांच्याकडे काम करणाऱ्या मिस्त्रीनेच केल्याचे समोर आले आहे. केवळ २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने…
गुप्तधन शोधण्याचा मध्यरात्री डाव, पोलिसांना कुणकूण, आरोपी फरार, पण तासात सूत्रे फिरली अन्…
अमरावती : एका १२ वर्षीय पायाळू बालकाच्या मदतीने मध्यरात्री टाकळी जहागीर येथील महिलेच्या घरात गुप्तधन शोधण्याचा प्रकार सुरू असतांना काही गावकऱ्यांना या प्रकाराची कुणकूण लागल्याने गुप्तधनावर पाणी फेरल्या गेले. याबाबत…
रवी राणांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, ८ ते १० शिवसैनिक ताब्यात, ठाकरे गटानं आरोप फेटाळले
जयंत सोनोने, अमरावती : जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा आज अंजनगाव सुर्जी येथे दहीहंडी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करत होते. यावेळी त्यांच्यावर प्राण घातक हल्लल्याचा प्रयत्न…
लव्ह, सेक्स और धोखा; गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर बाप म्हणाला, मी तर ब्रह्मचारी
अमरावती: लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. तिने बाळाला जन्म दिला. रुग्णालयातून सुट्टी होताच ती बाळासह प्रियकराला सामोरे गेली. तिने बाळाचे पितृत्व स्वीकारण्याची…
लिव्ह इनमध्ये राहताना विवाहित प्रेयसीसोबत वाद, प्रियकराने तिच्या बाळाला निर्घृणपणे संपवलं
अमरावती : विवाहितेच्या प्रियकराने तिच्या दोन वर्षांच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. अमरावती जिल्ह्यातील पोहराबंदी येथे हा प्रकार घडला. फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.दोन वर्षांच्या…