• Thu. Sep 17th, 2026

प्रेम पाहिलात, आता एल्गार पाहा! शिक्षकांचं खणखणीत भाषण, रोहित पवार पाहतच राहिले

ByMH LIVE NEWS

Sep 13, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यभरातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहेत. तर लातूरमध्ये पार पडलेल्या आक्रोश मोर्चात विद्यार्थ्यांसोबत अनेक शिक्षक देखील सहभागी झालेले. यावेळी प्राध्यापक विकास पुरी यांनी रोहित पवार यांच्यासमोर सादर केलेली कविता विशेष चर्चेत राहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed