• Wed. Sep 16th, 2026

MPSC माझी म्हणू का गाणं व्हायरल, पेपरफुटीविरोधात रोहित पवारांसमोर धडाकेबाज भाषण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

MPSC माझी म्हणू का या विडंबन काव्यातून पेपरफुटीविरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय. लातूरमध्ये आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विद्यार्थी आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी अरुण धायगुडे यांनी गाण्यातून एमपीएससी आयोगावर ताशेरे ओढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed