पडीक जमिनीवर भाजीपाला लागवड; मेव्हणीच्या साथीनं जोडप्यानं फुलवलं नंदनवन, घेतलं मोठं उत्पन्न
सिंधुदुर्ग: कोकणात अनेक जणांची पडीक जमीन आहे. त्या जमिनीमध्ये कोणतेही उत्पन्न घेतलं जातं नाही. काही जण त्याच पडीक जमिनीतून नंदनवन फुलविण्याचा प्रयत्न करतात. परंतु कोकणातील एका शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबाच्या साथीने…
पाच दिवसांसाठी संपूर्ण गाव जातं सुट्टीवर; कोकणात शिराळे गावची प्रथा, वाचा ‘या’ प्रथेबद्दल अधिक
सिंधुदुर्ग: तळकोकणात अनेक ठिकाणी अनोख्या प्रथा, रुढी, परंपरा पाहायला मिळतात. त्यातच एक अनोखी परंपरा आहे ती म्हणजे गावपळण. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावची गावपळण ही प्रथा आहे. प्राचीन काळापासून चालत आलेली…
झाडांच्या लागवडीतून उभारलं विश्व; शेतमजूर ते २२ गुंठे जमिनीचा मालक, आदिवासी तरुणाची यशोगाथा
सिंधुदुर्ग: कोकणात आंबा, काजू, माड, सुपारी, अननस, चिकू, अगदी सर्रासपणे दिसत असल्यामुळे यात कुठेही मोठे, आश्चर्यकारक, विस्मयकारक असे प्रथमदर्शनी काही वाटत नाही. पण हा बागमालक आहे आदीवासी समाजातील अशिक्षित तरुण.…
कोकणातील ‘या’ कारागृहाची गोष्टच निराळी! कैदी करतायत भाजीपाला लागवड, लाखोंचं उत्पन्न घेतलं
सिंधुदुर्ग: कारागृह म्हटलं की बंदिस्त इमारत आणि खडी फोडणारे कैदी असेच चित्र डोळ्यासमोर कायम उभ राहतं. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात पाहिले तर कैद्यांना मोकळे सोडलेले दिसेल. या जिल्हा कारागृहातील कैदी…
गावरान कोंबडीच्या व्यवसायातून दहावी पास तरुण मालामाल, प्रत्येक महिन्याला लाखभर नफा
सिंधुदुर्ग : कोकणातील बहुतांश तरुण बॉयलर कोंबडी व्यवसायाकडे वळत असले, तरी रिस्क घेण्याचं फारसं धाडस करताना दिसत नाहीत. उलट गावरान कोंबडी व्यवसायात धोका कमी असल्यामुळे कोकणातला युवक त्याकडे वळताना सध्या…
बेस्ट फ्रॉम वेस्ट! सुपारीच्या विऱ्याचा असाही वापर, सिंधुदुर्गातील २२ वर्षीय तरुणीने बनवली चप्पल
रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरचे गाव असणाऱ्या दोडामार्ग येथील २२ वर्षीय तरुणीने सुपारी झाडावरील विऱ्यापासून पर्यावरणपूरक चप्पल तयार केली आहे. तिच्या या अनोख्या कलानिर्मितीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, या…
पोलिस भावासाठी माजी नगरसेविकेचा धाडसी निर्णय, पण यकृतदान करुनही नियतीला टाळू शकले नाही
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील आचरा पोलिस ठाणे येथे चालक म्हणून सेवा बजावणारे अभिताज रमेशचंद्र भाबल (वय ४७, रा. तांबळडेग, ता. देवगड) यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. भाबल यांचे यकृत…
पुण्यातील सहा विद्यार्थी देवगड समुद्रात बुडाले; चौघांचा अंत, एकाचा शोध सुरु, तर एक रुग्णालयात
सिंधुदुर्ग : देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले सहा पर्यटक बुडाले असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे सहा विद्यार्थी बुडाले. सहा जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून…
मोती तलाव बनतोय मृत्यूचा सापळा; तरुण बाजारात जातो सांगून बाहेर पडला, मात्र परतलाच नाही, कुटुंबाचा आक्रोश
सिंधुदुर्ग: सावंतवाडीतील शहराच्या भोवताली असलेलं मोती तलाव हे मृतदेहांचं हॉटस्पॉट बनत असलेलं पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षापासून मोती तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्या किंवा अन्य कारणास्तव मृतदेह आढळून आले आहेत. मात्र…
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे गेले, माघारी परतताना काळाचा घाला, हायवेवरील मिडलकटमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी मिडलकट ठेवण्यात आल्याने अपघात वाढले आहेत. दुचाकी आणि कारची धडक झाल्याने दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.