• Sat. Sep 21st, 2024

sindhudurg news

  • Home
  • नवसाला पावणाऱ्या भराडी आईची जत्रा आली! भाविकांची पावलं आंगणेवाडीकडे, पहाटेपासून ९ दर्शनरांगा

नवसाला पावणाऱ्या भराडी आईची जत्रा आली! भाविकांची पावलं आंगणेवाडीकडे, पहाटेपासून ९ दर्शनरांगा

सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी जत्रोत्सव…

मुलाचा शाळेच्या आवारात अभ्यास, नितेश राणेंच्या मतदारसंघातच विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात?

सिंधुदुर्ग: ग्रामीण किंवा शहरी भागांतील विद्यार्थी शिक्षणापासून कोणताही वंचित राहता नये, यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. शेवटच्या घटकापर्यंत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, असं धोरण राज्य सरकार दरवर्षी…

विजयदुर्गच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि कान्होजी आंग्रे यांचं स्मारक होणार, दीपक केसरकरांची घोषणा

सिंधुदुर्ग: जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्ट्या विकसित असलेला मालवण तालुक्याकडे पाहिला जातो. या ठिकाणी पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असतो. त्यामुळे मालवण तालुका हा पर्यटनाचा नकाशावर पोहोचला आहे. त्याप्रमाणे पर्यटकांच्या पसंतीचा ठरला. परंतु…

पडीक जमिनीवर भाजीपाला लागवड; मेव्हणीच्या साथीनं जोडप्यानं फुलवलं नंदनवन, घेतलं मोठं उत्पन्न

सिंधुदुर्ग: कोकणात अनेक जणांची पडीक जमीन आहे. त्या जमिनीमध्ये कोणतेही उत्पन्न घेतलं जातं नाही. काही जण त्याच पडीक जमिनीतून नंदनवन फुलविण्याचा प्रयत्न करतात. परंतु कोकणातील एका शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबाच्या साथीने…

पाच दिवसांसाठी संपूर्ण गाव जातं सुट्टीवर; कोकणात शिराळे गावची प्रथा, वाचा ‘या’ प्रथेबद्दल अधिक

सिंधुदुर्ग: तळकोकणात अनेक ठिकाणी अनोख्या प्रथा, रुढी, परंपरा पाहायला मिळतात. त्यातच एक अनोखी परंपरा आहे ती म्हणजे गावपळण. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावची गावपळण ही प्रथा आहे. प्राचीन काळापासून चालत आलेली…

झाडांच्या लागवडीतून उभारलं विश्व; शेतमजूर ते २२ गुंठे जमिनीचा मालक, आदिवासी तरुणाची यशोगाथा

सिंधुदुर्ग: कोकणात आंबा, काजू, माड, सुपारी, अननस, चिकू, अगदी सर्रासपणे दिसत असल्यामुळे यात कुठेही मोठे, आश्चर्यकारक, विस्मयकारक असे प्रथमदर्शनी काही वाटत नाही. पण हा बागमालक आहे आदीवासी समाजातील अशिक्षित तरुण.…

कोकणातील ‘या’ कारागृहाची गोष्टच निराळी! कैदी करतायत भाजीपाला लागवड, लाखोंचं उत्पन्न घेतलं

सिंधुदुर्ग: कारागृह म्हटलं की बंदिस्त इमारत आणि खडी फोडणारे कैदी असेच चित्र डोळ्यासमोर कायम उभ राहतं. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात पाहिले तर कैद्यांना मोकळे सोडलेले दिसेल. या जिल्हा कारागृहातील कैदी…

गावरान कोंबडीच्या व्यवसायातून दहावी पास तरुण मालामाल, प्रत्येक महिन्याला लाखभर नफा

सिंधुदुर्ग : कोकणातील बहुतांश तरुण बॉयलर कोंबडी व्यवसायाकडे वळत असले, तरी रिस्क घेण्याचं फारसं धाडस करताना दिसत नाहीत. उलट गावरान कोंबडी व्यवसायात धोका कमी असल्यामुळे कोकणातला युवक त्याकडे वळताना सध्या…

बेस्ट फ्रॉम वेस्ट! सुपारीच्या विऱ्याचा असाही वापर, सिंधुदुर्गातील २२ वर्षीय तरुणीने बनवली चप्पल

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरचे गाव असणाऱ्या दोडामार्ग येथील २२ वर्षीय तरुणीने सुपारी झाडावरील विऱ्यापासून पर्यावरणपूरक चप्पल तयार केली आहे. तिच्या या अनोख्या कलानिर्मितीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, या…

पोलिस भावासाठी माजी नगरसेविकेचा धाडसी निर्णय, पण यकृतदान करुनही नियतीला टाळू शकले नाही

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील आचरा पोलिस ठाणे येथे चालक म्हणून सेवा बजावणारे अभिताज रमेशचंद्र भाबल (वय ४७, रा. तांबळडेग, ता. देवगड) यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. भाबल यांचे यकृत…

You missed