• Mon. Nov 25th, 2024

    maratha reservation news

    • Home
    • मराठा समाज आक्रमक, हिंगोलीच्या खासदारानंतर आणखी एका खासदाराचा राजीनामा

    मराठा समाज आक्रमक, हिंगोलीच्या खासदारानंतर आणखी एका खासदाराचा राजीनामा

    विनोद पाटील, नाशिक : मराठा आरक्षणासाठी नाशिकमध्ये गेल्या ४८ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला उशीराने भेट देण्यासाठी गेलेले नाशिकचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसेंना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागल.…

    आरक्षण आंदोलनांनी शहर दणाणले; विविध भागांत साखळी उपोषण, हर्सूलमध्ये प्रतीकात्मक अंत्ययात्रा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांनी रविवारी शहर दणाणले. शहराच्या वेगवेगळ्या भागांत साखळी उपोषणे सुरू करण्यात आली आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांची हर्सूल परिसरात…

    आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, कोकणातल्या मराठा समाजाच्या बैठकीत ठराव, गुहागरमध्ये काय घडलं?

    रत्नागिरी: राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पेटलेला असतानाच कोकणातील मराठा समाजाने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. आम्हाला कुणबी मराठा असं प्रमाणपत्र नको, अशी भूमिका रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर येथे झालेला बैठकीत…

    मराठा आरक्षण मुद्यावरून राज्यात नेत्यांना गावबंदी, मात्र नगरमध्ये वेगळंच चित्र, नेमकं काय घडलं?

    अहमदनगर: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी निर्वाणीचा इशारा देत उपोषण सुरू केल्यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातून राजकारण्यांना गावबंदीचे निर्णय झाले आहेत. नेत्यांच्या गाड्या अडविणे,…

    मराठा आरक्षणावर पुढील २ दिवसात निर्णय होण्याची शक्यता; मंत्री तानाजी सावंत यांचे मोठे वक्तव्य

    तुळजापूर: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार कळकळीने लक्ष ठेऊन आहे. हायकोर्टाचे न्यायाधीश हे त्या त्या ठिकाणी जाऊन तपासणी करत आहेत. वॉर फुटींगवर काम चालू आहे. अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर…

    राज्यात नेत्यांना गावबंदी; मराठा समाजाच्या आंदोलकांची दादा भुसेंना भीती? बैठकीकडे फिरवली पाठ

    धुळे: मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण जाहीर केले जात नाही तो पर्यंत आमदार, खासदार, मंत्री यांना प्रवेश बंदी करण्यात येईल, असे मराठा समाजाने जाहीर केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या…

    मराठा समाजाकडून नाकाबंदी, युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्याचा रोहित पवारांचा निर्णय

    पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत असल्याने राज्यातील अनेक तालुक्यातील शेकडो गावांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी आपली युवा…

    मराठा समाजानं केंद्राकडे मागणी करावी, घटनादुरुस्तीनंतर १२ टक्के आरक्षण शक्य : बबनराव तायवडे

    Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 26 Oct 2023, 11:18 pm Follow Subscribe Babanrao Taywade : मराठा समाजाला आरक्षण हव असल्यास त्यांनी केंद्र सरकारकडे ५० टक्क्यांची मर्यादा शिथील…

    सरकार आरक्षण देण्याच्या बाजूने; कोणीही जीव गमावू नका, मराठा आरक्षणावर अजित पवार यांचे आवाहन

    बारामती: सरकार आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. मात्र आरक्षण देत असताना कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसले पाहिजे. मागील दोन वेळेस देण्यात आलेले आरक्षण एकदा हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने नाकारलं तसं होऊ नये.…

    टोकाचं पाऊल उचलू नका, आई वडिलांचा, मुलांचा विचार करा, एकनाथ शिंदे यांचं मराठा समाजाला आवाहन

    मुंबई : मराठा कुटुंबातील मुलांनी आत्महत्या करणं आमच्यासाठी दु:ख देणारी वेदणा देणारी घटना आहे. आत्महत्या झाल्या आहेत त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, सर्व प्रयत्न…