• Thu. Jun 25th, 2026

    Nashik news

    • Home
    • गोदामाई खळाळली! गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

    गोदामाई खळाळली! गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे हंगामात पहिल्यादांच शुक्रवारी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. धरणातील पाणी नदीत…

    तरुण मजुराचा धावत्या रेल्वेतून उडी मारण्याचा प्रयत्न; मनमाड रेल्वे पोलिसांमुळे टळला अनर्थ, काय घडलं?

    म. टा. वृत्तसेवा, मनमाड : धावत्या दानापूर-पुणे एक्स्प्रेसने प्रवास करीत असताना रेल्वेतून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिहारमधील एका मनोरुग्णाला मनमाड रेल्वे पोलिसांनी रेल्वेतून ताब्यात घेतले. त्याची विचारपूस करून त्याच्यावर उपचार…

    नाशिककरांची हवाई सफारीला पसंती! ६ महिन्यांत ९० हजारांवर प्रवासी, सर्व फ्लाइट्स ७५ टक्के फुल्ल

    सुदीप गुजराथी,नाशिक : गेल्या सहा महिन्यांत ओझर विमानतळावरून नव्वद हजारांहून अधिक जणांनी प्रवास केल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यातून दरमहा १५ हजार, तर दररोज सुमारे पाचशे व्यक्ती नाशिक येथून विमानप्रवास…

    स्थानिक वैदूच्या उपचारांमुळे गर्भवतीला झालेला त्रास, इगतपुरी प्रकरणात आरोग्य विभागाचा दावा

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : इगतपुरी तालुक्यातील जुनवणे गावातील गर्भवती महिलने स्थानिक वैदूकडे काही औषधोपचार घेतले. तिचा मृत्यू हा प्रसूती वेदनांमुळे झाला नसल्याचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिल्याची माहिती…

    मध्यरात्री पावसात अडीच किलोमीटरची पायपीट, प्रसूतीवेदना, गर्भवती महिलेनं जीव गमावला

    नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात अत्यावश्यक सोयी – सुविधा नसल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. रस्त्याअभावी गरोदर महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या इगतपुरी…

    अधिकमासामुळे गणरायांची स्वारी यंदा उशिराने; तीन आठवड्यांनी लांबले आगमन

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : हिंदू कालगणनेनुसार यंदा अधिकमास आल्यामुळे श्रावणातील विविध सण-उत्सवांसोबतच गणरायांचे आगमनही लांबणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीन आठवड्यांनी हे आगमन लांबणार आहे. गेल्या वर्षी ३१…

    Nashik: शहरातील ‘Zone-2’च्या उपायुक्तांची उचलबांगडी; सहाय्यक आयुक्तांनाही हटविले, कुणाची नियुक्ती?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ दोनचे (झोन-२) उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि नाशिकरोडचे सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांची पोलिस आयुक्तांनी तडकाफडकी बदली केली आहे. त्यानंतर झोन-२च्या उपायुक्तपदी…

    ड्रायव्हरच्या चाचणीसाठी ओव्हरटाईम, पैसे दिले की काम झालं… RTO साहेब तुम्ही नक्की कशाची पाहणी करता?

    नाशिक : वाहन चालविण्याची योग्य व नियमानुसार चाचणी न घेताच चालकांना वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) वितरित करण्याचा ‘अर्थ’पूर्ण ‘उद्योग’ प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू असल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत…

    बिबट्याच्या जबड्यातून ‘रामू’ने सोडविले ‘बाबू’ला! बिबट्या-श्वान झुंजीचा थरार CCTVमध्ये कैद

    Nashik News : कनौजिया हाऊस या बंगल्यात रविवारी पहाटे तीन वाजता थरारक घटना घडली. त्यामुळे बिबट्यालाच जबड्यातील शिकार सोडून पळ काढावा लागला. बिबट्या-श्वान झुंजीचा थरार CCTVमध्ये कैद. काय घडलं?

    आईला डिस्चार्च मिळाला, पोरगं घ्यायला गेलं, माय-लेकाची भेट होण्याआधीच नशिबाची विचित्र खेळी…

    नाशिक: नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून आईला घेण्यासाठी येणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आई मागील ४ दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालायत उपचार घेत होती. आईला रुग्णालयातून सोडण्यात येणार…

    You missed