• Mon. Nov 25th, 2024

    Pune News

    • Home
    • प्रत्येकी २५ लाख भरा! नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाचा ‘पीएमपी’च्या पाच ठेकेदारांना आदेश

    प्रत्येकी २५ लाख भरा! नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाचा ‘पीएमपी’च्या पाच ठेकेदारांना आदेश

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन मंडळाला (पीएमपीएल) बस पुरविताना पाच ठेकेदारांनी पीएमपीशी करार करताना मुद्रांक शुल्क बुडविल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्या संबंधित पाच ठेकेदारांना प्रत्येकी २५…

    दादांचे आभार, ज्युनिअर विखेंचं ज्युनिअर पवारांशी मनोमीलन, सुजय-अजितदादा राजकीय भेटीची चर्चा

    पुणे : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आगामी निवडणुकी संदर्भात…

    जगदीश मुळीक यांची नाराजी कायम? महायुतीच्या समन्वय बैठकीला दांडी, चर्चांना उधाण

    म. टा. प्रतिनिधी, येरवडा: भाजपकडून पुण्याच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलेले पक्षाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मुळीक यांच्या निवासस्थानी भेट घेऊनही मुळीक…

    नेत्यांची हुजोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचं पोलीस संरक्षण काढलं, अमितेशकुमारांच्या आदेशानंतर कारवाई

    पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आली आहे. नेत्यांची हुजोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरवण्यात आलेली पोलीस सुरक्षा पुणे पोलीस आयुक्तांनी काढून घेतली आहे. या पैकी एकूण ३५० सुरक्षा रक्षक…

    घरात घुसून सशस्त्र दरोडा, वृध्द दाम्पत्याला बेदम मारहाण, महिलेचा मृत्यू; पुण्यात खळबळ

    पुणे : पुण्यातील इंदापूर येथील खुनाची घटना ताजी असताना शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरे वस्तीत दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यात वृध्द दाम्पत्याला…

    शहर हद्दीजवळ PMP उभारणार डेपो, महापालिकेची पीएमआरडीएकडे नऊ जागांची मागणी, प्रस्ताव धूळखात

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’चे (पीएमपी) सर्वाधिक प्रवासी उपनगर आणि शहर हद्दीबाहेरून पुण्यात काम आणि व्यवसायाच्या निमित्ताने येतात. या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आता ‘पीएमपी’ शहराच्या हद्दीवर डेपोंची…

    मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची क्षमतावाढ; नायडू, विठ्ठलवाडीसाठी १०० कोटींचे अनुदान

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यात मुळा-मुठा नद्यांमधील जलप्रदूषण कमी करण्यासाठी नव्याने ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे निर्माण केली जात असतानाच, आता अस्तित्वातील सहा मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढवण्यासही मान्यता मिळाली…

    जोडप्यात वारंवार वाद, रागात पतीचं धक्कादायक कृत्य, पुण्यात खळबळ

    पुणे : कौटुंबिक वादातून पुण्यात दुहेरी हत्याकांडांची घटना घडली आहे. पतीने आपल्या अल्पवयीन मुलीसह पत्नीचा खून केलाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पतीने खून केल्यानंतर थेट पोलीस स्टेशन…

    पिंपरीच्या भूमिपुत्रांना दिलासा, ‘प्राधिकरणा’कडून संपादित जमिनीचा साडेबारा टक्के परतावा मिळणार

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने १९७२ ते १९८३ या कालावधीत संपादित केलेल्या जमिनींच्या मूळ मालकांना साडेबारा टक्के परतावा जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी (११ मार्च)…

    ‘त्या’ दरडप्रवणग्रस्तांना मिळणार घरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

    म. टा. वृत्तसेवा, मंचर : ‘पश्चिम आदिवासी भागातील दरड प्रवण क्षेत्रातील (जांभोरी) काळवाडी नंबर एक व बेंढारवाडी येथील ८८ कुटुंबांना खासगी कंपनीच्या माध्यमातून दर्जेदार घरे बांधून देण्यात येणार असून, यातून…

    You missed