काँग्रेस रक्तात, मरेपर्यंत पक्ष सोडणार नाही, भाजपला संपवणार, प्रणिती शिंदे आक्रमक
लोणावळा, पुणे : आम्हाला आमचे उमेदवार लोकसभेला निवडून आणायचे आहेत, आम्ही जनतेत फिरतो, त्यावेळी लोकांनाही बदल हवा आहे. लोकांना भाजप नकोय आता, ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत, त्या त्या…
काँग्रेसची सत्ता आली तरच अजमेर सुरक्षित अन्यथा… प्रणिती शिंदे मुस्लिम बांधवांना काय म्हणाल्या?
सोलापूर : सोलापूर शहरातील दोनशे मुस्लिम बांधव अजमेर दर्गाहसाठी रवाना होत आहेत. काँग्रेसचे नेते नजीब शेख यांनी स्वखर्चातून दोनशे भाविकांसाठी अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्गाला जाण्याची व्यवस्था केली आहे.…
सोलापुरात पुन्हा भाजप की प्रणिती शिंदे गड सर करणार? लोकसभेचा ग्राऊंड रिपोर्ट वाचा…
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र २०१४ आणि २०२९ मध्ये मोदी लाटेत काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे दिग्गज नेते असताना देखील भाजपने…
वडिलांच्या जवळच्या मित्राकडूनच प्रणिती शिंदे यांना आव्हान, लोकसभेच्या तयारीला सुरूवात
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील नेत्यांनी कंबर कसली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या मुलीच्या खासदारकीसाठी मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. काँग्रेस पक्षाकडूनही आमदार प्रणिती शिंदे यांना…
प्रणिती शिंदेंच्या नाकावर टिच्चून प्रकल्प पूर्ण केला, आडम मास्तर प्रणिती शिंदेंवर खवळले
सोलापूर : सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर ‘रे नगर’ गृहप्रकल्प साकारला आहे. दोन लोकसभा निवडणुका झाल्या, दोन विधानसभा निवडणुका झाल्या मात्र तरीही रे नगर गृहप्रकल्पाचं काम सुरूच राहिलं. पण आता बांधकाम…
काँग्रेसचा भाजपला धक्का, मोहिते पाटलांच्या समर्थकानं साथ सोडली, लोकसभेपूर्वी बळ वाढलं
सोलापूर: विधानसभेपूर्वी भाजपला सोलापुरात धक्का बसला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिन्हे गावचे नेते भारत जाधव यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख…
भाजपच्या खासदारांची ‘ती’ अडचण, सोलापूर जिंकण्यासाठी काँग्रेसची तयारी, प्रणिती शिंदे मैदानात
Solapur Lok Sabha Seat : काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली होती त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त जनसंवाद यात्रा काढली होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी काँग्रेस तयारीला लागली…
काँग्रेसचा मोठा निर्णय! सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरला, प्रदेश कार्याध्यक्षांची माहिती
सोलापूर : सोलापूर शहरातील काँग्रेस भवनात सोमवारी सायंकाळी प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते निर्णय झाला आणि आगामी लोकसभा…