#dattatraybharne #punenews #ncp #sunetrapawarपुण्याच्या बाबीर मंदिर कलशारोहन समारंभात कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अजब वक्तव्य केलंय..दिवंगत अजित पवारांबाबत कृतज्ञता व्यक्त करताना भरणे असं काही बोलून गेले उपस्थित आवाक होऊन ऐकतंच राहिले..पाहुया नेमंक भरणे काय म्हणाले