• Mon. Nov 25th, 2024

    nashik news today

    • Home
    • आई घरातच, मुलगा बेडरुममध्ये; काही वेळाने जाऊन पाहिलं तर… साऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली

    आई घरातच, मुलगा बेडरुममध्ये; काही वेळाने जाऊन पाहिलं तर… साऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली

    नाशिक: शहरातील ध्रुवनगर परिसरात राहणाऱ्या अल्पयीन मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप मुलाच्या आत्महत्येचे कारण समजू…

    बाळाचा पहिला वाढदिवस रुग्णालयातच केला साजरा; कारण वाचून येईल डोळ्यात पाणी

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : सातव्या महिन्यातच तिला आईने जन्म दिला. पण एकेका श्वासासाठी तिला धडपड करावी लागत होती. खासगी रुग्णालयामध्ये उपचार देताना तिच्या कुटुंबीयांचा खिसा अन बँकखातेही रिकामे…

    नाशिक हळहळलं! पुढच्या वर्षी होती सरपंच पदाची संधी, पण काळ आडवा आला; शेतात गेल्या अन्…

    नाशिक : जिल्ह्यात असलेल्या सिन्नर तालुक्यातील मीठ सागरे येथील महिलेचा धक्कादायक अंत झाल्याची घटना घडली आहे. नंदा योगेश चतुर व ३२ असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या ग्रामपंचायत सदस्य…

    नाशिकः घरातले सगळे साखरझोपेत होते, अचानक लाकडी कपाट कोसळले, तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    नाशिक:शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जाधव संकुल परिसरात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. नियतीने घात केल्यामुळे हसत्या खेळत्या जीवाचे अवघ्या तीन वर्षातच आयुष्य संपले आहे. कालपर्यंत आपल्या…

    फसवणूक करून ६ लाख रुपये घेतले?; राष्ट्रवादीच्या माजी आमदार पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

    नाशिक :नांदगावचे माजी आमदार संजय पवार आणि त्यांचा मुलगा सूरज पवार यांच्यावर मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करून ६ लाख रुपये परस्पर काढून घेतल्याप्रकरणी हा गुन्हा…

    कर्जाचा बोजा वाढतच गेला, माजी सरपंच शेतकऱ्याला चिंतेने घेरले, शेवटी घडायला नको तेच घडले

    नाशिक :नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बँक व खासगी बचत गटाच्या कर्जाच्या विवंचनेतून सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील श्रीरामपूर (शिंदेवाडी) येथील श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे…

    सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये चलबिचल, मग टाळ्यांचा कडकडाट अन् महिलेनं बाळाचं नाव ठेवलं नाशिक

    नाशिक : नाशिक म्हणजे प्रभू श्री रामचंद्राची पावनभूमी, धार्मिक वारसा लाभलेलं शहर, औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, पर्यटन, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर. एवढंच काय तर चलनी नोटांचा कारखाना, विमानांचा कारखाना,…