• Tue. Sep 22nd, 2026

मयत खांद्यावर, अन् गेटला टाळे! प्रवेशद्वाराला लॉक, अंत्ययात्रा खोळंबली पण चावीच सापडेना…

मयत खांद्यावर, अन् गेटला टाळे! प्रवेशद्वाराला लॉक, अंत्ययात्रा खोळंबली पण चावीच सापडेना…

Nashik News Today : सोमवारी एक अंत्ययात्रा विसाव्याच्या ठिकाणी जात असताना तेथील प्रवेशद्वाराला टाळे लावलेले दिसून आले. त्याची चावी कोणाकडे याची माहिती नसल्याने अंत्ययात्रा खोळंबली. मृतदेह विसाव्याच्या ठिकाणी नेण्यासाठी शेवटी गेटचे कुलूप तोडण्याची वेळ मृताच्या नातेवाइकांवर आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed