• Mon. Nov 25th, 2024

    nashik news today

    • Home
    • रोजगारात नाशिक अव्वल! तिरुवनंतपुरम, कोइम्बतूरला मागे टाकल्याचे सर्वेक्षणात उघड, काय सांगते आकडेवारी?

    रोजगारात नाशिक अव्वल! तिरुवनंतपुरम, कोइम्बतूरला मागे टाकल्याचे सर्वेक्षणात उघड, काय सांगते आकडेवारी?

    Nashik News: सन २०२३ मध्ये नाशिकमधील रोजगारात तब्बल १८६ टक्क्यांनी वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, नाशिकने तिरुवअनंतपुरम, कोइम्बतूर या शहरांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र…

    एक संशय अन् तरुणाला थेट रेल्वेतून खाली फेकलं, नाशकात भयंकर घडलं

    मनमाड: धावत्या रेल्वेत मोबाइल चोरी करीत असल्याच्या संशयावरून तरुणाला रेल्वेतून खाली फेकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. १५ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी गुरुवारी (दि. २९) मनमाड शहर पोलिस…

    नाशकात खळबळ, ड्यूटीवर असलेल्या पोलिस निरीक्षकाकडून पोलिस ठाण्यातच आयुष्याची अखेर

    नाशिक: नाशिक पोलिस दलात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अंबड पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.नाशिक…

    जिद्दीपुढे आकाशही ठेंगणे! अपघाताने पाय गमावले, पण जिद्द सोडली नाही, हाताने सायकल चालवणारा अवलिया

    म. टा. वृत्तसेवा, जुने नाशिक: भारतात हाताने सायकल चालवणे हा एक आश्चर्यकारक अनुभव आहे. इथे आल्यावर सायकल चालवून मला खूप आनंद मिळाला. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्टीफन…

    मित्रांच्या वडिलांना हॉस्पिटलला नेलं, मृत्यू जवळून पाहणाऱ्या तरुणालाही हार्ट अटॅक, एकाच वेळी दोन अंत्ययात्रा

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: मित्राच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणाचाही रुग्णालयातच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान नाशिकरोड येथील पालिकेच्या नवीन…

    नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात, भरधाव मर्सिडीजची आयशरला धडक, तिघांच्या मृत्यूनं हळहळ

    नाशिकः राज्यातील अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक – मुंबई महामार्गावर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील बोरर्टेंभे येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.भरधाव वेगातील मर्सिडीज कारने…

    नाशिककरांनी मुहूर्त साधला, सोने खरेदीचा विक्रम मोडला; एका दिवसात सुवर्णकारांची ५० कोटींची कमाई

    नाशिक: गुरुपुष्यअमृतानिमित्त गुरुवारी संपूर्ण शहरातील सराफ दुकानात गर्दी झाली होती. शहरातील सराफ व्यावसायिकांच्या सांगण्यानुसार शहरातील सोन्याच्या बाजारात या शुभ मुहूर्तावर ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा व्यवसाय झाला आहे. नेहमीच्या दिवशी,…

    मयत खांद्यावर, अन् गेटला टाळे! प्रवेशद्वाराला लॉक, अंत्ययात्रा खोळंबली पण चावीच सापडेना…

    Nashik News Today : सोमवारी एक अंत्ययात्रा विसाव्याच्या ठिकाणी जात असताना तेथील प्रवेशद्वाराला टाळे लावलेले दिसून आले. त्याची चावी कोणाकडे याची माहिती नसल्याने अंत्ययात्रा खोळंबली. मृतदेह विसाव्याच्या ठिकाणी नेण्यासाठी शेवटी…

    नाशिक-पुणे रेल्वेसाठी पहिल्या टप्प्यातच १०० कोटींची मागणी, वाचा नेमकं काय आहे प्रकल्प?

    नाशिक : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ट्रॅकसाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील जमीन खरेदीच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. जमिनीच्या मोजमाप प्रक्रियेला वेग द्या, असे…

    चारा आणि खाद्याचे दर वाढले पण दूध दर घसरले, शेतकरी आक्रमक, शेकडो लीटर दूध नदीत ओतलं

    Nashik News : नाशिक जिल्ह्यासह राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत. दूध दर घसरल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी बानगंगा नदीत शेकडो लीटर दूध ओतलं. हायलाइट्स: दूध दर…